SAMEER मुंबई भरती २०२० – Postponed

SAMEER Mumbai Recruitment 2020 - Postponed


SAMEER Mumbai Recruitment 2020  : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे वैज्ञानिक सी, वैज्ञानिक बी पदांच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाववैज्ञानिक सी, वैज्ञानिक बी
  • पद संख्या – ३० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा तंत्रज्ञान विषयात पदवी असावी.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १ एप्रिल २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.sameer.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2xQdybR
ऑनलाईन अर्ज करा : https://www.sameer.gov.in/recruitments.asp

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.