DSW Exam Date Update
Sainik Kalyan Vibhag Admit Card 2026: Department of Sainik Welfare and District Soldiers Welfare Office published notice about exam date for the posts of Lipik Tanklekhak Group “C”. Exam postponed on 23rd March 2026 due to police recruitment on that day.
सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण ७२ पदाकरिता टीसीएस-आयओएन यांचेमार्फत दिनांक १४.०३.२०२६ रोजी दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत होणारी ऑनलाईन परीक्षा सदर दिवशी पोलीस भरती असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली असून आता दिनांक २३ मार्च २०२६ रोजी दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.तसेच या भरती साठी लागणारी आवश्यक्य कागदपत्र यादी व परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम PDF येथे डाउनलोड करा

DSW Exam Date 2026
Sainik Kalyan Vibhag Admit Card 2026: Department of Sainik Welfare and District Soldiers Welfare Office published exam date for the posts of Lipik Tanklekhak Group “C”. Exam conducted on 14th march 2026. Candidates who had applied for 72 vacant post of DSW Group C Bharti 2025 can download Maha Sainik Kalyan Hall Ticket from https://mahasainik.maharashtra.gov.in/ link which will be published before 10 days of examination.
सैनिक कल्याण विभाग आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लिपिक टँकलेखक गट “क” च्या एकूण ७२ पदाकरीता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक पदाकरीता टिसीएस-आयओएन यांचे मार्फत दिनांक १४.०३.२०२६ रोजी दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत ऑनलाईन परीक्षा होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. तसेच या भरती साठी लागणारी आवश्यक्य कागदपत्र यादी व परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम PDF येथे डाउनलोड करा
⇒सैनिक कल्याण विभाग गट क भरती संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप माहिती

Admit Card Download LINK
परिक्षा केंद्राचे नाव – Maha Sainik Kalyan Exam Center
(अ) पुणे
(ब) मुंबई
(क)नागपूर
(ड)छत्रपती संभाजीनगर
Maha Sainik Vibhag Bharti Admit Card 2026 | |
| Name of Department | Sainik Welfare Department |
| Recruitment Details | \Maha Sainik Welfare Department Recruitment 2025 |
| Name of Posts | Lipik Tanklekhak Group “C” |
| Job Location | Maharashtra |
| ✍Admit Card | will Released soon |
| ✅Official WebSite | https://mahasainik.maharashtra.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















Comments are closed.