SAIL चंद्रपूर अंतर्गत “नर्स व इतर रिक्त पदांकरिता नवीन भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड!! | SAIL Chandrapur Bharti 2023
SAIL Chandrapur Bharti 2023
SAIL Chandrapur Bharti 2023 details
SAIL Chandrapur Bharti 2022: SAIL Chandrapur (Steel Authority of India, Chandrapur) is going to conduct walk in interview for the vacant posts of “Dresser cum Compounder & Nurse”. There are a various vacancies are available to fill the posts. Eligible & interested candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 27th of June 2023. The official website for SAIL Chandrapur is sail.co.in. More details are as follows:-
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, चंद्रपूर अंतर्गत “ड्रेसर कम कंपाउंडर आणि नर्स” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 जुन 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ड्रेसर कम कंपाउंडर आणि नर्स
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- वयोमर्यादा –
- सर्वसाधारण उमेदवार – ०१/०३/२०२३ रोजी ३० वर्षे
- ओबीसी उमेदवार – 33 वर्षे
- T आणि SC उमेदवार – 35 वर्षे
- PH उमेदवार – SC/ST साठी 45; OBC साठी 43: UR साठी 40
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – OHS केंद्र, चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट
- मुलाखतीची तारीख – 27 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in
SAIL Chandrapur Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
ड्रेसर कम कंपाउंडर | 02 पदे |
नर्स | 02 पदे |
Educational Qualification For SAIL Chandrapur Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ड्रेसर कम कंपाउंडर | Intermediate (10+2) with Science from any university/institution recognized by the Central or State Govt. & Diploma or Certificate Course in Dresser / Compounder from any university/institution recognized by the Central or State Govt. |
नर्स | Male with Intermediate (10+2) from any university / institution recognized by the Central or State Govt. & BSc (Nursing) / Diploma or Certificate course in General / Auxilliary Nursing & Midwifery (GNM/ANM) from a recognised Institute / College affiliated to Indian Nursing Council (INC) |
Salary Details For SAIL Chandrapur Jobs 2023
Selection Process For Steel Authority of India Chandrapur Bharti 2023
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- मुलाखतीचे ठिकाण : OHS केंद्र, चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट
- अहवाल देण्याची वेळ: मुलाखतीपूर्वी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सकाळी 9.00 ते 11:00
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवार 27 जुन 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
SAIL Chandrapur Vacancy details 2023 – Eligibility Criteria
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sail.co.in Chandrapur Recruitment 2023 |
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/elwGM |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.sail.co.in |
Table of Contents