Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2023 | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नोकरीची संधी!! “या” रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु!!

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2023

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2023

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2023The recruitment notification has been declared from the respective department for interested and eligible candidates to fill various vacant posts. Apply Now. Further details are as follows:-

Sahyadri Tiger Reserve Kolhapur is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the Ecologist, Veterinary Officer, and Livelihood Specialist/ Social Expert posts. The job location for this recruitment is Kolhapur. Applicants apply offline mode for Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 15th of February 2023. For more details about Sahyadri Tiger Reserve Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर येथे “इकोलॉजिस्ट, पशुवैद्यकीय अधिकारी, उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – इकोलॉजिस्ट, पशुवैद्यकीय अधिकारी, उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा – 415539
  • ई-मेल– executivedirectortefstr@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
  • मुलाखतीचा पत्ता – उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा – 415539
  • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
इकोलॉजिस्ट 01 पद
पशुवैद्यकीय अधिकारी 01 पद
उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ 01 पद

Educational Qualification For Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
इकोलॉजिस्ट (अ) खालीलपैकी एका विषयात पदव्युत्तर पदवी

1. Wildlife Sciences
2. Forestry Zoology
3. Ecology/Conservation
4. Biology/Biodiversity/
5. Environment Sciences etc

ब) Camera Trapping आणि GIS चे ज्ञान तसेच व्याघ्र प्रकल्पामध्ये monitiring काम केलेल्यांना प्राधान्य

पशुवैद्यकीय अधिकारी (अ) पशुवैद्यकशास्त्र / पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी / पदव्युत्तर पदवी

(ब) वन्यजीव क्षेत्रात किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (अ) सामाजिक कार्य शाखेत [BSW] पदवी / पदव्युत्तर पदवी [MSW]

(ब) उपजीविका क्षेत्रात किमान ०२ वर्षे अनुभव असणाऱ्यास प्राधान्य

How to Apply For Sahyadri Tiger Reserve Bharti 2023

  • या भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अनुभवाबाबत योग्य त्या कागदपत्रांची स्वयंसाक्षांकित सत्यप्रती जोडाव्यात.
  • १५.०२.२०२३ सायंकाळी १७.०० वाजेपर्यंत ( शासकीय सुट्टीचे दिवस वगळून ) दिलेल्या पत्त्यावर लिखी स्वरूपात अर्ज सादर करावेत.
  • अर्ज 15 फेब्रुवारी 2023 पूर्वी सादर करावेत.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला नाही
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Sahyadri Tiger Reserve Recruitment 2023

  • निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  •  तसेच अर्जाची छानणी करून दिनांक २०.०२.२०२३ रोजी मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी कळविले जाईल.
  • मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रांसह हजर रहावे.
  • मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहण्याची जबाबदारी पात्र उमेदवाराची राहील. 
  • नमूद दिनांक व वेळेत उपस्थित न राहणाऱ्या उमेदवाराचा विचार निवड प्रक्रियेत केला जाणार नाही.
  • मुलाखतीची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Vacancy Details 2023 

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sahyadri Tiger Reserve Kolhaput Jobs 2023

????PDF जाहिरात
shorturl.at/dkpvz
✅ अधिकृत वेबसाईट
mahaforest.gov.in

 

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2023 Details

???? Name of Department Sahyadri Tiger Reserve Kolhapur
????Recruitment Details Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 202३
???? Name of Posts Ecologist, Veterinary Officer, Livelihood Specialist/ Social Expert
???? No of Posts 03 Vacancies
???? Job Location Kolhapur
✍???? Application Mode Offline
✉️ Address 
  • Deputy Director, Sahyadri Tiger Project Office at Karad, Sahyadri Bhavan, Trimurti Colony, Agashivanagar Po. Malkapur, Tal. Karad, District Satara – 415539
  • executivedirectortefstr@gmail.com
✅ Official WebSite mahaforest.gov.in

Educational Qualification For Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 2023

Ecologist (a) Post Graduate Degree in one of the following subjects

1. Wildlife Sciences
2. Forestry Zoology
3. Ecology/Conservation
4. Biology/Biodiversity/
5. Environmental Sciences etc

B) Knowledge of Camera Trapping and GIS as well as monitoring work in tiger reserves is preferred

Veterinary Officer (a) Veterinary Science/ Veterinary Science and Animal Husbandry Degree/ Post-Graduate Degree

(B) Minimum 03 years of working experience in the wildlife field preferred

Livelihood Expert / Social Expert (a) Degree in Social Work [BSW] / Master’s Degree [MSW]

(B) Minimum 02 years experience in the Livelihood sector preferred

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment Vacancy Details

Ecologist 01 Vacancy
Livelihood Expert / Social Expert 01 Vacancy
Livelihood Expert / Social Expert 01 Vacancy

All Important Dates | mahaforest.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  15th of February 2023

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti Important Links

???? Full Advertisement Read PDF
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. niranjan patil says

    interview candedate list

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड