Sahkar Vidyalaya Ahmadnagar Bharti 2023 । सहकार विद्यालय अहमदनगत अंतर्गत थेट मुलाखतीचे आयोजन !! ६८ पदे रिक्त

Sahkar Vidyalaya Ahmadnagar Bharti 2023

Sahkar Vidyalaya Ahmadnagar Bharti 2023: Sahakar Maharshi Bhausaheb Santuji Thorat Arts, Science and Commerce College, Sangamner invited application for the posts of “Assistant Professor”. There are total of 68 vacancies are available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on 08th and 10th of August 2023. More details are as follows:-

सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, संगमनेर अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 आणि 10 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या68 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, संगमनेर
  • मुलाखतीची तारीख08 आणि 10 ऑगस्ट 2023 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.smbstcollege.com

Sahkar Vidyalaya Ahmadnagar Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहायक प्राध्यापक68

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Selection Process For Sahkar Vidyalaya Ahmadnagar Recruitment 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • मुलाखतीची तारीख 08 आणि 10 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे.
  • पात्रताधारक उमेदवारांनी सुवाच्छ स्वहस्ताक्षरातील अर्जासह शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इ. मुळ कागदपत्रे व साक्षांकित प्रतीसह वरील वेळापत्रकाप्रमाणे स्वखर्चाने मुलाखतीसाठी सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, संगमनेर येथे उपस्थित रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Sahkar Vidyalaya Ahmadnagar Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/rBKL7
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.smbstcollege.com

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड