साधना सहकारी बँक पुणे भरती नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा | Sadhana Sahakari Bank Pune Bharti 2026

Sadhana Sahakari Bank Pune Bharti 2026 Details

Sadhana Sahakari Bank Pune Bharti 2026: Sadhana Sahakari Bank Pune has declared a job recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts of “Manager/ Senior Officer/ Assistant Manager/ Junior Officer/ Clerk, IT Officer/ Clerk”. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application is the 16th of May 2023. The official website of Sadhana Sahakari Bank Pune is sadhanabank.com. Further details are as follows:-

साधना सहकारी बँक पुणे येथे व्यवस्थापक/ वरिष्ठ अधिकारी/ सहायक व्यवस्थापक/ कनिष्ठ अधिकारी/ लिपिक, आयटी अधिकारी/ लिपिक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक/ वरिष्ठ अधिकारी/ सहायक व्यवस्थापक/ कनिष्ठ अधिकारी/ लिपिक, आयटी अधिकारी/ लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे (Pune)
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – admin@sadhanbank.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, साधना सहकारी बँक लि. प्रशासकीय कार्यालय, भूखंड क्र. १, सेक्टर सी/६ अमनोरा टाउन, तुपे पाटील रोड, हडपसर, पुणे ४१११०२८.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – sadhanabank.com

Educational Qualification For Sadhana Sahakari Bank Pune Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक१) पुणे विद्यापीठाची वाणिज्य पदवी अगर पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण

२) एम.बी.ए. अगर सी.ए.आय. आय. बी. आणि कायद्याची पदवी तसेच कामगार कायद्याची पदविका असल्यास प्राधान्य

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

3) सीबीएस प्रणाली अवगत असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ अधिकारी१) पुणे विद्यापीठाची वाणिज्य पदवी अगर पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण

२) एम.बी.ए. अगर सी.ए.आय. आय. बी. आणि कायद्याची पदवी तसेच कामगार कायद्याची पदविका असल्यास प्राधान्य

3) सीबीएस प्रणाली अवगत असणे आवश्यक आहे.

सहायक व्यवस्थापक१) पुणे विद्यापीठाची वाणिज्य पदवी अगर पदव्युत्तर परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

२) एम. बी. ए. अगर जे.ए.आय. आय. बी. आणि कायद्याची पदवी तसेच कामगार कायद्याची पदविका, शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF) बँकिंग /सहकार / कायदेविषयक पदविका असल्यास प्राधान्य

३) शासनाची जीडीसी अॅन्ड ए पदविका उत्तीर्ण

४) सीबीएस प्रणाली अवगत असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ अधिकारी१) पुणे विद्यापीठाची वाणिज्य पदवी अगर पदव्युत्तर परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

२) एम.बी.ए. अगर जे.ए.आय. आय.बी., शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF ) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका असल्यास प्राधान्य

३) शासनाची जीडीसी अॅन्ड ए पदविका उत्तीर्ण

४) सीबीएस प्रणाली अवगत असणे आवश्यक आहे

लिपिक१) मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण,

२) तसेच बँकिंग विषयातील पदविका अपेक्षित आहे.

३) जीडीसी अॅन्ड ए पदविका व एमएससीआयटी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

४) संगणकीय ज्ञान आवश्यक.

How To Apply For Sadhana Sahakari Bank Pune Jobs 2026

  1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. तरी इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात स्वतःचे नांव, संपूर्ण पत्ता, जन्म तारीख इत्यादी माहितीसह स्वतःचा अद्ययावत पासपोर्ट आकाराचा फोटो जोडून आठ दिवसांत अर्ज करावेत.
  4. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, जन्म तारीख, अनुभवाच्या दाखल्याच्या केवळ सत्य प्रती जोडाव्यात. मूळ कागदपत्रे पाठवू नयेत.
  5. अर्जाच्या लिफाफ्यावर ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचे नाव लिहावे. (उदा. वरिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज ). तसेच प्रेषक म्हणून स्वतःचे नांव, पत्ता लिहून अर्ज वरील पत्त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे पाठवावेत. (एका अर्जदाराने केवळ एकाच जागेसाठी अर्ज करावा.)
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sadhanabank.com Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/otRU1
???? PDF जाहिरात (शैक्षणिक पात्रता)https://shorturl.at/FJMR7
✅ अधिकृत वेबसाईट
sadhanabank.com

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड