RTMNU, SGBAU, NMU, Sanskrit Vidyapeeth Final Year Exam 2020
RTMNU, SGBAU, NMU, Sanskrit Vidyapeeth Final Year Exam 2020
RTMNU New Time Table Summer 2020
RTMNU, SGBAU, NMU, Sanskrit Vidyapeeth Final Year Exam 2020 – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अंतिम वर्षांच्या (Final Year Exam) परीक्षाही रद्द करण्याची विनंती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला केली तर दुसरीकडे विदर्भातील चारही विद्यापीठांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा व मूल्यांकनासंदर्भात वेळापत्रक जाहीर केले. या विरोधाभासी निर्णयांमुळे विद्यार्थ्यांनामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
राज्यामधील सर्व अकृषी विद्यापीठांमधील परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाच्या नियोजनाबाबत महाराष्ट्र शासनाने केवळ अंतिम वर्ष व सत्रांच्या परीक्षा होतील असे जाहीर केले होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, संत गागडेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अशा विदर्भातील चारही विद्यापीठांनी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष आणि सत्रांतच्या परीक्षा कशा होतील याबाबतचे सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. अंतिम वर्षांत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुत्तीर्ण विषयाच्या परीक्षाही जुलै महिन्यात मुख्य परीक्षेच्या आधी महाविद्यालयीन स्तरावर होणार असे सांगण्यात आले. १ ते ३१ जुलै दरम्यान अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी तशी तयारीही सुरू केली होती. मात्र, उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील अंतिम वर्षांच्या ८ ते १० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे कठीण असल्याने त्यांना श्रेणीनुसार मूल्यांकन करण्यासाठी युजीसीकडे पत्र पाठवले आहे.
The Final Year Examinations of the RTMNU Nagpur University, SGBAU Amravati University, NMU Jalgaon Unibersity, Kavi Kulguru Kalidas Sanskrit Vidyapeeth Final Year Exam updates & Details are given above. Read all respective updates carefully. The New Examination schedule & updates about this are given. We will also keep adding more information & updates about this on this page.