JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) टेक्निशियन परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र 2026 जाहीर; डाउनलोड करा !! | RRB Technician Admit Card Download

RRB Technician Admit Card Download Link

RRB Technician Admit Card Download: The Railway Recruitment Board (RRB) has released the RRB Technician Admit Card 2026. Candidates who have applied for the Technician recruitment examination can download their admit cards from the official RRB regional websites. The admit card is a crucial document required to appear for the exam, as it contains important details such as the exam date, venue, and candidate’s roll number.

RRB टेक्निशियन ग्रेड-I (सिग्नल) आणि ग्रेड-III CBT साठीचे प्रवेशपत्र (Admit Card) २ ऑक्टोबर २०२६ रोजी rrbapply.gov.in वर जारी करण्यात आले आहे. उमेदवार ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या CBT साठीचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात आणि त्याद्वारे परीक्षेची तारीख, शिफ्ट, रिपोर्टिंगची वेळ, परीक्षा केंद्र व संबंधित सूचनांची माहिती घेऊ शकतात; ही भरती प्रक्रिया एकूण ६,५५७ रिक्त जागांसाठी राबवली जात आहे.तसेच संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप येथे डाउनलोड करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

RRB Technician Admit Card 2026- Download Here

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड