महत्वाचे!-रेल्वेतील पीजीटी, टीजीटी, प्रायमरी रेल्वे शिक्षकांसह १०३६ पदभरती सुरु !! RRB Ministerial & Isolated Categories Bharti 2025
RRB Ministerial & Isolated Categories Online Application 2025
RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2025
विविध पदांची मेगा भरती करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आला आहे. मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड कॅटगरीच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरातही प्रसिध्द करण्यात आली आहे. रेल्वेत रेल्वेतील त PGT, TGT , प्रायमरी रेल्वे शिक्षकांसह १०३६ र पदांची भरती होणार आहे. त्यासाठी ७ जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ट या गी पीजीटी, टीजीटी, चीफ लॉ ऑफिसर, पब्लिक प्रोसिक्यूटर, कनिष्ठ हिंदी अनुवादक, लायब्ररियन आणि प्रायमरी रेल्वे शिक्षक या पदांसाठी ७ जानेवारी २०२५ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत उमेदवार अर्ज भरू शकणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराने किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय शिक्षक पदांसाठी BEd, DLEd किंवा TET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ५०० रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती जमातींच्या उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बैंकिंग पद्धतीने भरता येणार आहे. परीक्षेचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर हे शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
RRB Ministerial & Isolated Categories Bharti 2025 : The Railway Recruitment Board (RRB) has officially released the notification for Post Graduate Teacher (PGT), Scientific Supervisor, Trained Graduate Teachers (TGT), Chief Law Assistant, Public Prosecutor, Physical Training Instructor, Scientific Assistant/ Training, Junior Translator (Hindi), Senior Publicity Inspector, Staff and Welfare Inspector, Librarian, Music Teacher (Female), Primary Railway Teacher (PRT), Assistant Teacher, Laboratory Assistant/ School, Lab Assistant Grade III posts. Inviting applications for a 1036 vacancies across India. This is an excellent opportunity for candidates looking to secure a stable job in the Indian Railways. Last date for submitting application is 06 February 2025. Eligible candidates can submit their application online through https://www.rrbapply.gov.in/ this Website. Below is a detailed overview of the recruitment process, eligibility criteria, and important dates for the RRB Ministerial & Isolated Categories Recruitment 2025, RRB Ministerial & Isolated Categories Bharti 2024.
RRB अंतर्गत “पदव्युत्तर शिक्षक (PGT), वैज्ञानिक पर्यवेक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), मुख्य कायदा सहाय्यक, सरकारी वकील, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण, कनिष्ठ अनुवादक (हिंदी), वरिष्ठ प्रचार निरीक्षक, कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक (महिला), प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT), सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा, प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III” पदांच्या एकूण 1036 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 07 जानेवारी 2025 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पदव्युत्तर शिक्षक (PGT), वैज्ञानिक पर्यवेक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), मुख्य कायदा सहाय्यक, सरकारी वकील, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण, कनिष्ठ अनुवादक (हिंदी), वरिष्ठ प्रचार निरीक्षक, कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक (महिला), प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT), सहाय्यक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा, प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III
- पदसंख्या – 1036 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 48 वर्षे
- अर्ज शुल्क –
- For all candidates – Rs. 500/-
- SC,ST,Ex-Serviceman, PWED, Female – Rs. 250/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
- अर्ज सुरू होण्याची तारीख –07 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://rrbmumbai.gov.in/
RRB Ministerial & Isolated Categories Vacancy 2025
Post Name | Vacancies |
---|---|
Post Graduate Teachers (PGT) | 187 |
Scientific Supervisor (Ergonomics and Training) | 3 |
Trained Graduate Teachers (TGT) | 338 |
Chief Law Assistant | 54 |
Public Prosecutor | 20 |
Physical Training Instructor (English Medium) | 18 |
Scientific Assistant/ Training | 2 |
Junior Translator (Hindi) | 130 |
Senior Publicity Inspector | 3 |
Staff and Welfare Inspector | 59 |
Librarian | 10 |
Music Teacher (Female) | 3 |
Primary Railway Teacher (PRT) | 188 |
Assistant Teacher (Female) (Junior School) | 2 |
Laboratory Assistant/ School | 7 |
Lab Assistant Grade III (Chemist and Metallurgist) | 12 |
Eligibility Criteria For RRB Recruitment 2025
Post Name | Qualification |
---|---|
Post Graduate Teachers (PGT) | PG in Related Subject + B.Ed. |
Scientific Supervisor (Ergonomics and Training) | – |
Trained Graduate Teachers (TGT) | Graduate + B.Ed. + CTET |
Chief Law Assistant | – |
Public Prosecutor | – |
Physical Training Instructor (English Medium) | Graduate in PT/ B.P.Ed |
Scientific Assistant/ Training | – |
Junior Translator (Hindi) | PG in English/ Hindi |
Senior Publicity Inspector | Graduate + Diploma in Public Relations/ Advt./ Journalism/ Mass Comm. |
Staff and Welfare Inspector | Diploma in Labour or Social Welfare or Labour Laws/ LLB/ PG or MBA in HR |
Librarian | – |
Music Teacher (Female) | – |
Primary Railway Teacher (PRT) | – |
Assistant Teacher (Female) (Junior School) | – |
Laboratory Assistant/ School | 12th Pass with Science + 1 Year Exp. |
Lab Assistant Grade III (Chemist and Metallurgist) | 12th with Science + DMLT Diploma/ Certificate |
Application Process For RRB Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For RRB Ministerial & Isolated Categories Recruitment 2024-25
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/Ouik6 |
👉ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/m3tv2 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://indianrailways.gov.in/ |
Table of Contents