RRB RRB JE परीक्षा PDF उत्तरतालिका डाउनलोड करा, पूर्ण माहिती-RRB JE Answer key Download

RRB JE Answer key Download

As you may know, Railway Recruitment Board (RRB) is currently conducting its recruitment process for the Junior Engineer (JE) position. Phase one of the RRB JE Exam, the Computer-Based Test (CBT), was successfully held from 16 to 18 December 204.Now, Candidates who appeared for the test are waiting for the release of the official answer key. The RRB is expected to release the anAnswer key for CBT 1 today around 6.00 PM. The Link to Download the Answer key given below. For more updates keep visiting MahaBharti.in. 

 

जसे तुम्हाला माहीत असेल, रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) सध्या कनिष्ठ अभियंता (JE) पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करत आहे. RRB JE परीक्षेच्या पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (CBT) 16 ते 18 डिसेंबर 2024 दरम्यान यशस्वीरीत्या पार पडली. आता, परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत उत्तरतालिकेच्या प्रतीक्षेत आहेत. RRB कडून CBT 1 ची उत्तरतालिका आज सायंकाळी  जाहीर झाली  आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक दिली आहे. अधिक अपडेटसाठी MahaBharti.in ला भेट देत रहा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Answer Key Download Link 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड