Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Royal College of Physiotherapy Nashik Bharti 2021 | रॉयल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

Royal College of Physiotherapy Nashik Bharti 2021

Royal College of Physiotherapy Nashik Recruitment 2021 Details

Royal College of Physiotherapy Nashik Bharti 2021 : The job recruitment notification declared by Royal College of Physiotherapy Nashik for the Principal Cum Professor, Professor, Associate Professor, Assistant Professor, Lecturer posts. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

रॉयल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नाशिक येथे प्राचार्य सह प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता पदांच्या 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्राचार्य सह प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता
  • पदसंख्या – 19 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Master Degree in Physiotherapy (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अध्यक्ष, रॉयल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, अब्दुल मुत्तलिब कॅम्पस, धुळे रोड, सायणे खुर्द, मालेगाव, जि. नाशिक-423203
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2021  

 अधिक माहिती करता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Royal College of Physiotherapy Nashik Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/30gZpDu
✅ अधिकृत वेबसाईट
www.royalcopt.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड