RITES लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदांची भरती

RITES Bharti 2020


RITES Bharti 2020 : RITES लिमिटेड (भारत सरकार एंटरप्राइझ) अंतर्गत व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक
  • पद संख्या – 8 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस
    • खुला प्रवर्ग – रु. 600/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – rites.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RITES Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3kKuUdy
ऑनलाईन अर्ज करा : https://www.rites.com/

RITES Bharti 2020 : RITES लिमिटेड (भारत सरकार एंटरप्राइझ) अंतर्गत जनरल मॅनेजर पदाच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावजनरल मॅनेजर
  • पद संख्या – 5 जागा
  • शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech/ BSc (Engineering) Degree in Civil Engineering
  • फीस
    • खुला प्रवर्ग – रु. 600/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – rites.com

रिक्त पदांचा तपशील – RITES Vacnacies 2020

RITES Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RITES Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3iCLlIj
ऑनलाईन अर्ज करा : https://rites.com/vacancy/

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड