रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर; या तारखेपर्यंत पाठवा आक्षेप । Revdanda Co-operative Urban Bank Answer Key, Result
Revdanda Co-operative Urban Bank Answer Key, Result
Revdanda Co-operative Urban Bank Answer Key, Result: दिनांक ०१/१२/२०२४ रोजी फेडरेशनतर्फे ‘कनिष्ठ लिपिक’ या पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेमध्ये उमेदवारांना प्रश्न उत्तरांवर काही आक्षेप असल्यास दिनांक ०४/१२/२०२४ पर्यंत दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लिमिटेड, मुंबई या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून पुराव्यासोबत आक्षेप नोंदविण्यात यावा. दिनांक ०४/१२/२०२४ नंतर आलेल्या हरकती / आक्षेप यांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App