पुणे महापालिकेच्या ३२० पदांच्या अंतिम यादीला आयुक्तांची मान्यता – Result PMC Bharti @pmc.gov.in
Result PMC Bharti 2024
PMC Bharti Result
मित्रांनो, आताच प्राप्त अपडेट नुसार, महापालिकेच्या अग्निशामक दल, औषध निर्माता व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या भरती प्रक्रियेनंतरच्या अंतिम निवड यादीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता, अंतिम निवड यादी लवकरच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. महापालिका प्रशासनाच्या वतीने एक न ते तीन या श्रेणीमधील रिक्त पदांसाठी ने सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली होती. ३२० पदांसाठी तब्बल दहा हजार १७१ इतके अर्ज महापालिकेला प्राप्त झाले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने विविध विभागांच्या परीक्षा घेतल्या होत्या. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
याबरोबरच अग्निशामक दल, औषध निर्माता व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. भरती प्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी अग्निशामक दलाच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने घेण्यात आली होती. तसेच औषध निर्माता पदासाठीच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठीही बराच कालावधी लागला होता. मागील पाच ते सहा महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू होती. अखेर या सर्व प्रक्रियेनंतर अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी अंतिम महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सादर केली होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Result PMC Bharti 2024: Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Recruitment Advertisement for the posts on temporary basis for 120 days had been Published. For this Pune Mahanagarpalika is going to conducted Walk In Interview on 22nd February 2024. Candidates who have selected for PMC Bharti 2024 can download PMC Selection Liust for an Interview from below link. We have provided direct link for Pune Mahanagarpalika Bharti Slelction List
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात 120 दिवसांसाठी तात्पुरत्या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी पुणे महानगरपालिका 22 फेब्रुवारी 2024 रोजी वॉक इन मुलाखत घेणार आहे. ज्या उमेदवारांनी PMC Bharti 2024 साठी निवड केली आहे ते खालील लिंकवरून PMC Selection Liust मुलाखतीसाठी डाउनलोड करू शकतात. आम्ही पुणे महानगरपालिका भारती निवड यादीसाठी थेट लिंक दिली आहे.
विभागाचे नाव | विषय | डाऊनलोड | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक |
---|---|---|---|---|
वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे APPLICANT SHORT LISTED FOR INTERVIEW ON DATE 22/2/2024 (ASSOCIATE PROFESSOR) | शनिवार, फेब्रुवारी 17, 2024 | गुरुवार, फेब्रुवारी 22, 2024 | |
वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे Applicant short Listed for interview on date 22/2/2024 (Associate Professor) | शनिवार, फेब्रुवारी 17, 2024 | गुरुवार, फेब्रुवारी 22, 2024 | |
वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे तात्पुरत्या स्वरूपात १२० दिवसांकरिता पदांसाठी पदभरती जाहिरात. | शनिवार, फेब्रुवारी 3, 2024 | मंगळवार, फेब्रुवारी 27, 2024 |
Pune Municipal Corporation Result PDF
Result PMC Bharti 2023: Advertisement 1/1362 was published on 06/03/2023 for filling Class-1 to Class-3 vacancies in the establishment of Pune Municipal Corporation. In accordance with the said advertisement, the professional (technical and physical ability) test of the candidates for the post of Fireman / Fireman has been conducted on 26th to 29th October 2023 and 22nd November 2023. The marks of this test are published on the official website of Pune Municipal Corporation pmc.gov.in. Candidates can download PMC Firman Physical Test Result from below PDF
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ च्या रिक्त जागा भरणेकामी जाहिरात क्र. १/१३६२ दि. ०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने अग्निशामक विमोचक / फायरमन या पदाच्या उमेदवारांची व्यावसायिक ( तांत्रिक व शारीरिक क्षमता ) चाचणी परीक्षा दि. २६ ते २९ ऑक्टोबर २०२३ तसेच दि. २२ नोव्हेंबर २०२३ या दिवशी घेण्यात आलेली आहे. या चाचणीचे गुण खालील लिंक वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सविस्तर माहिती, सूचना या साठी वेळोवेळी महाभरती चे संकेतस्थळ MahaBharti.in यावर पाहणी करावी.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी निकाल – Download PDF
Result PMC Bharti 2023
Result PMC Bharti 2023: Pune Municipal Corporation Department of Organized Education (Primary) Pune Municipal English medium primary schools on contractual basis for the post of teacher for a period of less than 6 months at a monthly lump sum of Rs. 20000/- (notional amount Rs. twenty thousand only) dt. An advertisement was given in Dainik Sakal and Dainik Prabhat on 28/07/2023. Sevak Selection Committee prepared the selection list for a temporary period of less than 6 months after scrutinizing the applications of the eligible applicants received as per the advertisement.
पुणे महानगरपालिका संचलित शिक्षण विभाग (प्राथमिक) पुणे मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांकडील करार पद्धतीने शिक्षक पदावर ६ महिनेपेक्षा कमी कालावधीसाठी दरमहा एकवट मानधन रक्कम रु. २००००/- (अक्षरी रक्कम रु. वीस हजार फक्त) करिता दि. २८/०७/२०२३ रोजीचे दैनिक सकाळ व दैनिक प्रभातमध्ये जाहिरात देण्यात आली होती.सदर जाहिरातीनुसार प्राप्त अर्जामधील पात्र अर्जदारांच्या अर्जाची छाननी करून तात्पुरत्या स्वरुपात ६ महिनेपेक्षा कमी कालावधीसाठी मा. सेवक निवड समितीने निवड यादी तयार केली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर निवड यादीस मा. महापालिका आयुक्त यांची संदर्भ क्र. २ अन्वये मान्यता प्राप्त झालेली आहे. उपरोक्त मान्यतेनुसार पुणे महानगरपालिका संचलित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांकडे दरमहा रक्कम रु. २००००/- (अक्षरी रक्कम रु. बीस हजार फक्त) एकवट मानधनावर करार पद्धतीने शिक्षक पदी खालील उमेदवारांची दिनांक २४/११/२०२३ ते १०/०५/२०२४ या विहित मुदतीसाठी नियुक्ती करण्यात येत आहे.
उपरोक्त उमेदवारांची पुणे महानगरपालिका मेवानियम व मुंबई मिच्दील मट्रींग रूल तमेच महानगरपालिकेच्या अन्य नियमावली/विनियम लागू नसल्याने महानगरपालिकेच्या कायम सेवकास लागू असलेले फायदे व हक्क लागू असणार नाहीत अथवा हक्क म्हणून मागता येणार नाही.
उमेदवाराने आज्ञापत्रकाच्या दिनांक २८/११/२३ ते ३०/११/२३ पर्यंत शाळेत रुजू व्हावे. अन्यथा संबंधित उमेदवाराची नेमणूक रद्द समजण्यात येईल. व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मंधी दिली जाईल याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला जाणार नाही अथवा कोणत्याही प्रकारची तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
सर्व अटी व शर्तीची पूर्तता झाल्यावर उमेदवार ज्या दिवशी शाळेत हजर होईल, त्या दिनांकापासून नेमणुकीच्या काळातील एकवट मानधन हे त्यांच्या हजेरीच्या दिवसांप्रमाणे नेमणुकीच्या शाळेने अदा करावे. उमेदवारास कोणत्याही प्रकारची रजा अथवा इतर शामकीय सवलती अनुज्ञेय नाही.
उमेदवाराने पुणे महानगरपालिकेशी केलेल्या करारातील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील.
उमेदवाराने आज्ञापत्रकामध्ये नमूद केलेल्या शाळेमध्ये रुजू होणे बंधनकारक आहे. उमेदबार नियुक्त शाळेत विहित मुदतीत रुजू झाला नाही आणि सदर शाळा बदलणेसाठी प्रत्यक्ष बा अप्रत्यक्ष दबाव आणल्याचे आढळून आल्यास विनाअट उमेदवाराची नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल.
Result PMC Bharti 2023
Result PMC Bharti 2023: As Per Advertisement No 01/1052 Dated 17-10-23,The List Of Shortlisted Candidates Applied for Community Medicine (Professor) And Dentistry (Associate Professor), With Their Interview Schedule Will Be Published On Website Later On Whenever Decided. Shortlisted Candidates Please Carry All Your Original Documents Along with you for the Interview. If Any Candidate has Any Doubt Regarding Their Disqualification (Except On The Basis Of Age And Roster Criteria) He/ She Should Be Present On The Day Of Interview Scheduled.
निवड यादीपुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त जागा भरणेकामी जाहिरात क्र. ०१/१०५२ दिनांक १७-१०-२३ नुसार, कम्युनिटी मेडिसिन (प्राध्यापक) आणि दंतचिकित्सा (असोसिएट प्रोफेसर) साठी अर्ज केलेल्या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी, त्यांच्या मुलाखतीच्या वेळापत्रकासह, कृपया जेव्हाही निवडले जाईल तेव्हा वेबसाइटवर प्रकाशित केले जाईल. मुलाखतीसाठी तुमची सर्व मूळ कागदपत्रे तुमच्यासोबत. कोणत्याही उमेदवाराला त्यांच्या अपात्रतेबाबत काही शंका असल्यास (वय आणि रोस्टरच्या निकषांच्या आधारावर) त्याने/तिने नियोजित मुलाखतीच्या दिवशी उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Pune Mahanagarpalika Fireman Physical Date
Result PMC Bharti 2023: On behalf of Pune Municipal Corporation (Pune Municipal Corporation), the physical test of 575 candidates qualified for the post of Fireman will be conducted from October 26 to 29. According to the physical verification test of the candidates Hon. It will be held on the ground under the office of Superintendent of Police, Pune Rural Division, Pashan, Pune. A public notice has been released for this purpose. This information was given by Deputy Commissioner Sachin Ithape of General Administration Department. (Pune Mahanagarpalika Bharti 2023). The recruitment process for 320 posts was implemented on behalf of Pune Municipal Corporation. 200 of these posts were for the post of fireman. Accordingly, more than 3500 applications were received by the Municipal Corporation. These candidates were examined. The exam was of 120 marks. A minimum of 54 marks is required. 666 people passed in this. Documents of passed candidates were verified. Accordingly, 575 candidates are qualifying for the physical test. Accordingly, the physical test is scheduled to be held on 26th, 27th and 28th October. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ च्या रिक्त जागा भरणेकामी जाहिरात क्र. १ / १३६२ दि. ०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने अग्निशामक विमोचक / फायरमन या पदाच्या उमेदवारांची शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा दि. २६ ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घेणेत येणार आहे. या करिता बोलविलेल्या उमेदवारांची यादी, वेळापत्रक व उमेदवारांसाठी सूचना पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्यानुसार उमेदवारांची शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग, पाषाण, पुणे यांचे कार्यालयांतर्गत असलेल्या मैदानावर होणार आहे. सदर चाचणीसाठी उमेदवारांनी सकाळी ०६.०० वाजता यादीनुसार नेमून दिलेल्या दिवशी मैदानावर उपस्थित राहावयाचे आहे. तसेच मैदानी चाचणीनंतर याच उमेदवारांची पोहणे व अग्रिशमन साहित्याची ओळख यांची चाचणी परीक्षा | महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण भवन, विद्याविकास शाळेजवळ, सहकारनगर पुणे येथे पूर्ण होईल.
सविस्तर माहिती सूचना वेळापत्रक व उमेदवारांची यादी या साठी वेळोवेळी पुणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ pmc.gov.in यावर खातरजमा करावी.
अग्निशामक विमोचक या पदाच्या उमेदवारांकरिता आवश्यक सूचना :-
१) उमेदवारांनी ठीक सकाळी ०६.०० वा. शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहावयाचे आहे.
२) जाहिरातीत नमूद शारीरिक पात्रतेचे निकष पूर्ण करणारे उमेदवारच शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षेस पात्र राहतील.
३) उमेदवाराने आपला Roll no. / Registration no. लक्षात ठेवावा.
४) उमेदवारांनी शारीरिक पडताळणीस येताना कॉललेटरची प्रत, ओळख सिद्ध करणारा पुरावा जसे, आधारकार्ड / पॅनकार्ड (pancard) / पासपोर्ट (passport) इ. मूळप्रत व दोन सत्यप्रती, तसेच दोन आयकार्ड साईज फोटो, लेखन साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे.
(५) शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षेवेळी उमेदवारास तो स्वतः सुदृढ असल्याचे, सक्षम असल्याचे, तसेच चाचणी दरम्यान काही शारीरिक दुखापत व अपघात / इजा झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील. त्याबाबतचे बंधपत्र उमेदवारास शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षेपूर्वी लिहून द्यावे लागेल.
६) उपरोक्त शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षेकरिता चाचणीच्या ठिकाणी येणे जाणे तसेच आवश्यकतेनुसार मुक्कामाची, जेवणाची व अन्य आवश्यक व्यवस्था उमेदवाराने स्वःखर्चाने करावयाची आहे.
७) पोहण्यासाठीचा पोशाख उमेदवारांनी स्वतः आणावयाचा आहे. ८) जे उमेदवार शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षेस नेमून दिलेल्या तारखेस उपस्थित राहणार नाहीत, त्यांचा विचार केला जाणार नाही.
९) उमेदवारांनी अर्जावर केलेली स्वाक्षरी ही त्याच्या प्रवेशपत्रावर / उपस्थितीपत्रावर एकाच प्रकारची असेल याची दक्षता घ्यावी.
१०) शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा केंदामध्ये अनुचित प्रकार /तोतयेगिरी करणे, तोतयांच्या सेवा वापरणे, गैरवर्तवणूक नियंत्रण अधिकारी यांचेशी आरेरावी करणे, उद्धटपाने वागणे, त्यांना लाच देवू पाहणे अशा कृत्यामध्ये दोषी आढळल्यास उमेदवारास फौजदारी कार्यवाहीस सामोरे जावे लागेल व उमेदवाराला अपात्र करणेत येईल.
त्यानुसार अग्निशामक विमोचक/फायरमन पदाच्या शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षेचे वेळापत्रक उमेदवारांची यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर व (https://pmc.gov.in/mr/recruitments) प्रसिद्ध करण्यात येत आहे.
११) पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली अग्निशामक विमोचक/ फायरमन या पदाच्या उमेदवारांची यादी ही शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा घेणेसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी त्यांचा निवड/ प्रतीक्षा यादीमध्ये समावेश झाला असे समजू नये.. उमेदवारांची अंतिम निवड/प्रतीक्षा यादी यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
Fireman – Physical Verification Test Timetable
Fireman Public Disclosure
Dt. 19-10-23
List of candidates to be
called on 26-10-2023
List of candidates to be
called on 27-10-2023
List of candidates to be
called on 28-10-2023
List of candidates to be
called on 29-10-2023
वेळापत्रक :-
१) Reporting Time:- सकाळी ०६.०० वा.
स्थळ :- पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण विभाग, पाषाण, पुणे येथील मैदान.
२) Biometric Attendance:-
३) वजन, उंची, छाती मोजमाप :-
४) १५ फुट दोर चढणे, शिडी चढणे / उतरणे (३३ फुट उंच एक्सटेंशन लॅडर).) १०० मीटर धावणे (५० किलो मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन), पोहणे
(५० मीटर अंतर), अग्निशमन साहित्याची ओळख,
Result PMC Arogya Vibhag Bharti 2023
Result PMC Bharti 2023: Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation has appointed for the post of Assistant under Pune Health Department. Their final selection list of the candidates has been Published on PMC Official Website, Candidats can download PMC Arogya Vibhag Result, Result PMC Bharti 2023 from the Link.
उपरोक्त संदर्भानुसार आपण सादर केलेल्या आर्जामधील माहितीच्या अनुषंगाने त्या बाबतची प्रारूप यादी सोबतच्या तक्त्यात नमूद केली आहे. सदरची माहिती पुणे महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in या संकेतस्थळावर आज दिनांक १३/१०/२०२३ रोजी प्रसिद्ध केली आहे.’ त्यानुषंगाने सदर प्रारूप यादी मध्ये पुणे महानगरपालिके तर्फे नजरचुकीने काही बाबीची नोंद राहिली असल्यास आपण त्याबाबतच्या सूचना / हरकती असल्यास योग्य त्या आवश्यक पुराव्यानिशी कार्यालयीन दोन दिवसात म्हणजे दिनांक १७/१०/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत ई मेल द्वारे ([email protected] ) या मेल वर सादर कराव्यात. विहित कालावधी नंतर कुठलीही सूचना / तक्रार / हरकतीचा विचार केला जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Result PMC Bharti 2023: Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation has appointed for the post of Pharmacist, Lab Technician, STS, TBHV under Pune Health Department, NUHM. Their final selection list of the candidates has been Published on PMC Official Website, Candidats can download PMC Arogya Vibhag Result, Result PMC Bharti 2023 from the Link.
पुणे महानगरपालिकेच्या एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने पुणे आरोग्य विभाग, NUHM अंतर्गत फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, STS, TBHV या पदांसाठी नियुक्ती केली आहे. उमेदवारांची त्यांची अंतिम निवड यादी PMC अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे, उमेदवार लिंकवरून PMC आरोग्य विभाग निकाल, निकाल PMC Bharti 2023 डाउनलोड करू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Result PMC Arogya Vibhag Bharti 2023
Result PMC Bharti 2023: The Pune City AIDS Control Organization of the Health Department of the Pune Municipal Corporation has appointed for the post of Counselor. Selection list and Waiting list of the candidates selected through the oral interview and Objective Assessment method conducted on 17/07/2023 has been Published on PMC Official Website, Candidats can download PMC Arogya Vibhag Result, Result PMC Bharti 2023 from the Link.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था यांनी समुपदेशक पदासाठी दि. 17/07/2023 रोजी आयोजित केलेली तोंडी मुलाखत व Objective Assessment ( गुणांकन) पध्दतीने निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची Selection list (निवड यादी) व Waiting list.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
PMC Mega Bharti Result 2023
Result PMC Bharti 2023: Online examination was conducted by IBPS organization at different examination centers in 5 cities of the state. The result of this examination has been announced and the merit list has been announced. Scrutiny teams have been appointed to check the documents related to academic and other qualifications of the merit candidates. After the announcement of the result of the examination in the recruitment process for 320 posts of the Municipal Corporation, the Municipal Corporation has taken up the process of verifying the documents of the candidates who appeared in merit. The schedule of this verification has been announced.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील प्रशासकीय संवर्गातील लिपिक टंकलेखक वर्ग- ३ (पे मेट्रीक्स एस ६ :१९९०० – ६३२०० + मान्य भत्ते) या पदाच्या शेड्युलमान्य रिक्त जागेवर सरळसेवेने हंगामी नेमणुक करण्यासाठी संदर्भ क्र. १ अन्वये जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांची नेमणूक करणेसाठी तयार करण्यात आलेल्या निवडयादीस/अतिरिक्त (प्रतिक्षा यादीस संदर्भ क्र. २ चे ठरावान्वये मा. महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झालेली आहे. सदर मान्यताप्राप्त अतिरिक्त (प्रतिक्षा ) यादीतील खालील उमेदवारांची पुणे महानगरपालिका आस्थापनेवर नेमणूक करणेस संदर्भ क्र. ३ चे ठरावान्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या तपशिलाप्रमाणे या आज्ञापत्राच्या दिनांकापासून हंगामी नेमणुक करण्यात येत आहे.. तसेच PMC Bharti आवश्यक कागदपत्रांची यादी येथे डाउनलोड करा .
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एका पदास तीन, याप्रमाणेच उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नवीन यादीत असलेल्या उमेदवारांनीच या प्रक्रियेसाठी उपस्थित राहायचे आहे.
Download PMC Post Wise Result PDF
Result Pune Municipal Corporation Bharti 2023
Result PMC Bharti 2023: After the recruitment of Junior Engineer, Clerk and Assistant Encroachment Inspector in the first phase of recruitment in Pune Municipal Corporation, some of the posts are vacant. But as the waiting list is not being made by the municipal corporation, the lives of the candidates are hanging. Finally, municipal commissioner Vikram Kumar explained today that the vacancies will be filled according to the waiting list. So about 38 people will get relief.
पुणे महापालिकेतील पहिल्या टप्प्यातील भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकाची भरती झाल्यानंतर त्यातील काही जागा रिक्त आहेत. पण महापालिकेकडून प्रतिक्षायादी लावली जात नसल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.यावर अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज स्पष्टीकरण देत प्रतिक्षा यादीनुसार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत असे सांगितले. त्यामुळे सुमारे ३८ जणांना दिलासा मिळणार आहे. तसेच PMC Bharti आवश्यक कागदपत्रांची यादी येथे डाउनलोड करा .
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पुणे महापालिकेने गेल्यावर्षी ४४८ पदांची भरती प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३५, लिपिक २०० आणि १०० जागा या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाच्या होत्या.
आॅनलाइन परिक्षा झाल्यानंतर त्यामध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात आले. त्यातून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून या उमेदवारांना महापालिकेच्या नोकरीत घेण्यात आले. त्यानंतर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आले.
भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ अभियंत्यांची भरती पूर्ण झाल्यानंतर कही उमेदवारांनी अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र दिले असल्याचा आरोप करण्यात आला. त्याची प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. तसेच काही जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
त्यानंतर काही उमेदवारांनी वैयक्तीक कारणाने नोकरीचा राजीनामा दिला. प्रशासनाने नेमलेल्या चौकशी प्रकरणात तिघांनी बनावट कागदपत्र दाखल केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
दरम्यान, कनिष्ठ अभियंत्याच्या १३५ पैकी १३ जागा रिक्त असताना तेथे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नोकरीत संधी देणे आवश्यक आहे. पण गेल्या तीन चार महिन्यापासून याचा पाठपुरावा करूनही अद्याप त्याबाबत काही निर्णय झाला नाही.
त्यामुळे हे उमेदवार हवालदिल झाले होते. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या ९७ पैकी ९० जागा भरल्या आहेत, त्यामुळे प्रतिक्षा यादीतील सात जणांना आणि लिपिक पदाच्या २०० पैकी १८१ जागा भरल्या आहेत.
या पदाच्या प्रतिक्षायादीतील १९ जणांना अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे या उमेदवारांकडून पाठपुरावा सुरू होता. आज अखेर महापालिका आयुक्तांनी प्रतिक्षा यादीनुसार रिक्त जागा भरल्या जाणार असे सांगितल्याने या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
प्रतिक्षा यादी रद्द झाल्याची चर्चा
महापालिका प्रशासनाने प्रतिक्षा यादी रद्द करून या जागा पुढील भरती प्रक्रियेत समाविष्ट केल्या असल्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू होती. त्यास अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला होता. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पण आयुक्तांनी असा निर्णय झाला नसल्याचे सांगितले.
‘‘कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाच्या रिक्त जागा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन भरल्या जातील. याची प्रक्रिया लवकरच सुरू करू.’’
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
Firemen Result PMC Bharti 2023
Result PMC Bharti 2023: The list of eligible candidates for firemen examination results and document verification is being published on the website of Pune Municipal Corporation. Accordingly, the schedule will be published separately by the document examiner for PMC Firmen Exam 2023. Candidates can download PMC Merit List from the below link. Check How To Download PMC Firemen Merit List 2o23.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अग्निशामक विमोचक / फायरमन वर्ग-३ संवर्गातील रिक्त जागा भरणेसाठी जाहिरात क्र. १/१३६२ दि.०६/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार उपरोक्त पदाची दि. २२/०६/ २०२३ रोजी परीक्षा घेण्यात आली आहे. परीक्षेचा निकाल व कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानुषंगाने कागदपत्रे तपासणीकामी स्वतंत्ररीत्या वेळापत्रक प्रसिद्ध करणेत येईल. यादी डाउनलोड कारण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. तसेच PMC Bharti आवश्यक कागदपत्रांची यादी येथे डाउनलोड करा .
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
PMC Firemen Merit List PDF
जाहीर प्रकटन | डाउनलोड |
परीक्षेचा निकाल (किमान अर्हता गुण:५४) | डाउनलोड |
कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी (कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल.) | डाउनलोड |
Result PMC Bharti 2023
Result PMC Bharti 2023: Eligible and ineligible list of PTMO, FTMO, and PEDIATRICIAN advertisements in National Civil Health Mission under the control of Health Department, Pune Municipal Corporation has been Published on the Official Site pmc.gov.in. Candidates who have applied for above posts can download their eligible and Non Eligible list from below link:
आरोग्य खाते, पुणे मनपा यांचे नियंत्रणाखाली राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मध्ये PTMO, FTMO, PEDIATRICIAN जाहिरातीमधील पात्र अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड कारण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निवड यादी डाउनलोड – PTMO, FTMO, PEDIATRICIAN जाहिरातीमधील पात्र अपात्र यादी
Result PMC Bharti 2023
Pune Mahanagar Palika bharti result of Rajeev Gandhi Zoo is published now. The candidates, who application for this recruitment process can check their result from respective links & details. Also more details about this recruitment are given here.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालय कात्रज, वन्यप्राण्यांच्या आरोग्य देखभालीसाठी उपसंचालक, प्राणिसंग्रहालय १ पद, पशुवैद्यकीय अधिकारी (वर्ग -२) ची २ पदे, व पशुधन पर्यवेक्षक (वर्ग-३) चे १ पद हि पदे ६ महिने एकवट वेतनावर करार पद्धतीने भरणेबाबत पात्र व अपात्र यादी खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. मंगळवार, फेब्रुवारी 14, 2023 पर्यंत उमेदवारांनी पुढील कार्यवाही पार पाडावी.
: : Previous Result : :
Result PMC Bharti 2022 – The List of candidates who has been selected under PMC Bharti 2022 Published By Pune Mahanagarpalika. The following candidates on the Pune Municipal Corporation establishment on the said approved selection list are being temporarily appointed as per the details shown against their names from the date of this order. Download PMC JE Selection List from Below link :
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग- ३ (पे मेट्रीक्स S-१४ : ३८६०० – १२२८०० + मान्य भत्ते) या पदाच्या शेड्युलमान्य रिक्त जागेवर सरळसेवेने हंगामी नेमणुक करण्यासाठी संदर्भ क्र. १ अन्वये जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार खालील उमेदवारांची नेमणूक करणेसाठी तयार करण्यात आलेल्या निवडयादीस संदर्भ क्र. २ चे ठरावान्वये मा. महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झालेली आहे. सदर मान्यताप्राप्त निवड यादीवरील पुणे महानगरपालिका आस्थापनेवर खालील उमेदवारांची त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या तपशिलानुसार या आज्ञापत्राच्या दिनांकापासून हंगामी नेमणुक करण्यात येत आहे.
- नियुक्त कर्मचा-यांना प्रथमतः सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करावा लागेल. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष खात्यात नेमणूक दिली जाईल.
- “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – (वर्ग- ३) (पे मेट्रीक्स S- १४ : ३८६०० -१२२८०० + मान्य भत्ते )”
निवड यादी डाउनलोड – http://bit.ly/3AHwcjK
PMC Junior Clerk Cum Typist Result
Result PMC Bharti 2022: Pune Municipal Corporation (PMC) has declared Junior Clerk Cum Typist Recruitment 2022 Individual Result. Click on the below link to download the result.
पुणे महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट भरती परीक्षेचा वैयक्तिक निकाल जाहीर केलेला आहे. सदर निकाल 31 डिसेंबर 2022 पर्यंत बघता येणार. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Dates – PMC Clerk Typist Result 2022
Commencement of Result | 24 – 11 – 2022 |
Closure of Result | 31 – 12 – 2022 |
PMC Clerk Typist Individual Result
वैयक्तिक निकाल डाउनलोड – http://bit.ly/3AHwcjK
Previous Update –
PMC Clerk Typist Result 2022
Result PMC Bharti 2022: Pune Municipal Corporation has declared the Junior Clerk Cum Typist Exam Result 2022. There are a total of 200 vacancies will be filled through this recruitment. Click on the below link to download the result. Further details are as follows:-
पुणे महानगरपालिका अंतर्गत कागदपत्र पडताळणी जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर भरती अंतर्गत 200 पदे भरण्यात येणार आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
सदर यादीमधील उमेदवारांनी दि. २८/११/२०२२ ते ०२/१२/२०२२ (वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल) दरम्यान, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.
कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवार यादीमधील सर्व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीनंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेद्वारे इमेल / संकेतस्थळावर दिलेल्या दिनांकास श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- विभागाचे नाव – पुणे महानगरपालिका
- पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट
- पद संख्या – 200 जागा
- नोकरी ठिकाण – पुणे
- राज्य – महाराष्ट्र
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 जुलै 2022
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022
- प्रवेशपत्र जाहीर होण्याची तारीख – 16 सप्टेंबर 2022
- परीक्षेची तारीख – 26 सप्टेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – pmc.gov.in
PMC Clerk Result 2022
Organization | Pune Municipal Corporation |
Post Name | Clerk |
Vacancies | 200 |
State | Maharashtra |
Application Form Start Date | July 20, 2022 |
Online Application Form Last Date | August 10, 2022 |
Admit Card Release Date | September 16, 2022 |
Exam Date | September 26, 2022 |
Result Date | 2nd Week Of November 2022 |
Selection Process | Written Exam, Typing Test & Document Verification |
Official Website | https://pmc.gov.in/ |
How To Check The PMC Clerk Typist Result 2022?
- पुणे महापालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://pmc.gov.in/ ला भेट द्या
- पीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर, तुमच्यासमोर पॉप-अपवर भरती 2022 चा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.
- आता, लिपिक परीक्षेच्या निकालासाठी एक पर्याय तुमच्यासमोर असेल, त्यावर टॅप करा आणि PDF गुणवत्ता यादी डाउनलोड करा
- पीडीएफ फाइल उघडा आणि तुमचा रोल नंबर, नोंदणी क्रमांक किंवा उमेदवाराचे नाव शोधा आणि तुम्ही टायपिंग चाचणीसाठी पात्र आहात की नाही ते तपासा.
निकाल डाउनलोड करा – http://bit.ly/3AdmIwv
How to Calculate the PMC Result 2022 Marks?
- प्रत्येक अचूक प्रतिसादासाठी दोन गुण जोडा.
- जर काही चुकीची उत्तरे असतील, तर प्रत्येकामधून नियुक्त चिन्ह वजा करा. आजपर्यंत, निगेटिव्ह मार्किंग होणार नाही असा अंदाज आहे.
- तुमच्या अंतिम श्रेणीचा अंदाज घेण्यासाठी सर्व गुण एकत्र जोडा.
Add two points for each accurate response. If there are any wrong answers, deduct the designated mark from each one. As of today, it is anticipated that there will be no negative marking. Add together all the marks to get an estimate of your final grade.
PMC Encroachment Assistant Officer Result 2022
PMC Encroachment Assistant Officer Result 2022 is published now. The candidates can find their results from the link given below. The Result PDF given for downloading.
PMC अतिक्रमण सहाय्यक अधिकारी निकाल 2022 आता प्रकाशित झाला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून त्यांचे निकाल शोधू शकतात. डाउनलोड करण्यासाठी दिलेला निकाल PDF.
पुणे महानगर पालिका लिपिक भरती निकाल – Result ClerkPMC Bharti 2022 @pmc.gov.in
PMC 2022 Examination result is published now. But the result of Clerk is pending. Large number of candidates are waiting for this Clerk Bharti result 2022. As per the latest update this PMC Clerk bharti result 2022 will publish around 2nd week of November. So if you are waiting for this result then just relax & wait for November 2nd week. For further updates keep visiting MahaBharti.
The candidates can check their results online from the link given below. The Pune Municipal Cooperation (PMC) has conducted written examinations for various posts including Assistant Legal Officer (ALO), Junior Engineer (Civil), Clerk Typist, Assistant Encroachment Inspector (AEI), Junior Engineer (Mechanical) and Junior Engineer (Traffic Planning) posts. As of now, the department is looking forward to announcing the written test result for the candidates. The candidates can check their online result from this page. Also the update like pmc clerk result 2022 Selection List Merit List & Final Lists will be updated on this page soon.
पुणे महानगर पालिका भरती २०२२ लिपिक लेखी परीक्षेचा निकाल अजून प्रकाशित व्हायचा आहे, बाकी पदांचे निकल जाहीर झाले आहेत, परतून लिपिक या पदाचा निकाल अजून उपलब्ध झाला नाही. या पदासाठी अर्ज केलेलं अनेक उमेदवार या निकालाची प्रतीक्षा करत आहेत. तर हि बातमी खास लिपिक परीक्षा निकालासंदर्भातीलच आहे. आताच प्राप्त नवीन अपडेटनुसार मित्रांनो, पुणे लिपिक लेखी परीक्षेचा निकाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित होणार असल्याचे समजते. या संदर्भातील पुढील माहिती आणि अधिकृत अपडेट आम्ही महाभरतीवर प्रकाशित करूच. तेव्हा भेट देत रहा.
PMC Result 2022: प्राप्त माहिती नुसार, पुणे महानगरपालिकेने दिनांक 18 ऑक्टोबर 2022 पुणे महानगरपालिका भरती 2022 मधील सहायक विधी अधिकारी पदाचा निकाल (PMC Result 2022) जाहीर केला. तसेच मित्रांनो, 17 ऑक्टोबर 2022 रोजी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाचा निकाल जाहीर करण्यात आला होता. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक) या पदांचा निकाल 07 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर केला होता व या पदांची कागदपत्र पडताळणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आली. सहायक विधी अधिकारी पदाची परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांचे गुणपत्रक व कागदपत्र पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.सहायक विधी अधिकारी पदाच्या कागदपत्र पडताळणी साठी पात्र उमेदवारांना 01 नोव्हेंबर 2022 रोजी उपस्थित राहायचे आहे. या संदर्भातील पुढील माहिती आणि अपडेट्स वेळोवेळी महाभरती वर प्रकाशित होतील. ̋
????PMC लिपिक भरती परीक्षेचे विश्लेषण आणि सोल्युशन्स
Exam Result for recruitment of various posts at Pune Municipal Corporation and List of candidates for document verification.
As you know, On October 10, 12, and 13, 2022, a written examination was held to fill 200 openings for clerk typist positions with the Pune Municipal Corporation. The PMC Clerk Typist Written Exam 2022 Results will get released in October 2022. There will be a facility to check the PMC Result 2022 on the official website, www.pmc.gov.in.
The direct link to get the Pune Municipal Corporation Exam Result 2022 is given below.
-
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) निकाल ( JUNIOR ENGINEER (CIVIL))
-
कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (JUNIOR ENGINEER (TRANSPORT PLANNING))
-
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – JUNIOR ENGINEER (CIVIL)
-
सहाय्यक विधी अधिकारी – ASSISTANT LEGAL OFFICER
PMC Cut Off 2022
The PMC Result 2022 of the PMC Clerk test will also include the cut-off scores. The candidate must achieve the minimal PMC Clerk cut off in order to get placed on the merit list.
Name of Exam Board | Pune Municipal Corporation (PMC) Bharti 2022 Result |
Exam Type | Recruitment Written Exam Result |
Name of Posts | Assistant Legal Officer (ALO), Junior Engineer (Civil), Clerk Typist, Assistant Encroachment Inspector (AEI), Junior Engineer (Mechanical) and Junior Engineer (Traffic Planning) |
Total Vacancies | 304 Posts |
Recruitment @ | Pune |
Result date | Check From above Given Links |
Official Website | www.pmc.gov.in |
PMC Clerk Typist Result 2022
Table of Contents
पुणे महानगरपालिका अग्निशामक विमोचक / फायरमन भरती परीक्षेचा निकाल जाहीर
Result PMC Bharti 2023