Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत 56 पदांची भरती सुरू – मुलाखती आयोजित!! | Renukamata Multistate Society Bharti 2024

Renukamata Multistate Society Walk in Application 2024

Renukamata Multistate Society Bharti 2024

Renukamata Multistate Society Bharti 2024: Renukamata Multistate Society Ahmednagar is going to recruit vacant posts for “Branch Manager, Assistant Branch Manager, Passing Officer, Cashier, Clerk”. There are a total of 56 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Ahmednagar. Eligible candidates may attend the walk-in-interview. Walk-in interview will be held on the 26th of April 2024. For more details about Renukamata Multistate Society Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क” पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 एप्रिल 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क
  • पदसंख्या –  56 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता
    • बांबा प्लाझा, स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ, गोदाम गल्ली, कोपरगाव, जि. अहमदनगर
    • सर्व्हे नं. २१८, हॉटेल महेंद्रा लॉजिंग अॅण्ड बोडींग जवळ, महात्मा गांधी रोड, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख26 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://www.renukamatamultistate.com/

Renukamata Multistate Society Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शाखा व्यवस्थापक  05
सहायक शाखा व्यवस्थापक  05
पासिंग ऑफिसर   11
कॅशिअर  15
क्लार्क  20

Educational Qualification For Renukamata Multistate Society Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
सहायक शाखा व्यवस्थापक M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
पासिंग ऑफिसर  M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
कॅशिअर B.Com / B.A./B.Sc
क्लार्क B.Com / B.A./B.Sc

Selection Process For Renukamata Multistate Society Application 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख 26 एप्रिल 2024 आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For renukamatamultistate.com Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/zoNF5
✅ अधिकृत वेबसाईट http://www.renukamatamultistate.com/

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड