आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज

Register For Aaple Sarkar Seva Kendra

Register For Aaple Sarkar Seva Kendra – आपले सरकार सेवा केंद्र

Register For Aaple Sarkar Seva Kendra : Apply For Aaple Sarkar Seva Kendra – मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरु करावयाची आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवार/ संस्था यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी/ संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2020 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जाचा विहित नमुना www.mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून दिनांक 5 डिसेंबर 2020 पर्यंत उपलब्ध असेल. अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील, याची नोंद घ्यावी. या संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

Apply For Aaple Sarkar Seva Kendra

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aaple Sarkar Seva Kendra

PDF जाहिरात : https://bit.ly/2H0lo7W
अधिकृत वेबसाईट : mumbaisuburban.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. BHAGWAN GANESH PATIL says

    Aaple Sarkar Seva Kendra gheyach ahe mala kay krav lagel plz sanga sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड