सहा हजार अंगणवाडी सेविकांची भरती
Recruitment of Six thousand Anganwadi Mistress
राज्यातली अंगणवाडी सेविकांच्या भरतीवर गेल्या पाच वर्षापासून बंदी होती. आपण हि बंदी उठवून सहा हजार सेविकांच्या भरतीला परवानगी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आशा वर्कर्सची मेगाभरती
यंदा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करता येणे शक्य नाही. मात्र, पुढच्या वर्षी ती केली जाईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी हेमंत टकले यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले. विजय गिरकर, हुस्नबानू खलिफे, आदींनी उप्प्रश्न्स विचारले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
२ वर्षांत सर्व जिल्ह्यांत विशेष केंद्र
राज्यातील मरणासन्न रुग्णांवरील उपचारांसाठी दोन वर्षांत सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष केंद्र उभारण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जगन्नाथ पाटील यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले.
सध्या राज्यातल्या १६ जिल्ह्यांमध्ये अशी विशेष केंद्र कार्यरत आहेत. यामधून आतपर्यंत १० हजार २३८ रुग्णांवर उपचार केले गेले, असेही टोपे म्हणाले.
सोर्स : लोकमत
Kuch doubt nhi …job milna chaiye