PCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती

PCMC aasha Worker Bharti 2020


PCMC म्हणजेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अंगणवाडी सेविका , आशा वर्कर्स ची मेगाभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्टची तब्बल ३६० पदे भरावयाची आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता केवळ आठवी उत्तीर्ण अशी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत ही पदे भरण्यात येणार आहेत.

 • पदाचे नाव – अॅक्रेडिटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट (आशा स्वयंसेविका)
 • शैक्षणिक पात्रता – आठवी उत्तीर्ण
 • नोकरीचे ठिकाण – पुणे
 • पदांची संख्या – ३६०
 • वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे
 • जाहिरात प्रसिद्धीची दिनांक – २१ मे २०२०
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – २ जून २०२०
 • अनुभव – महापालिकेच्या विविध आरोग्य कार्यक्रमांमध्ये कामकाजाचा अनुभव असल्यास त्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच स्थानिक, आदिवासी, विधवा, परितक्त्या महिलांना, स्वयंसेवा संस्थांच्या कार्यकर्त्या महिलांना प्राधान्य.

How to Apply for Asha at PCMC अर्ज कसा कराल?

महापालिकेच्या आकुर्डी, थेरगाव, तालेरा, जिजामाता, वायसीएम, यमुनानगर, भोसरी आदी विविध रुग्णालयात २९ मे ते २ जून २०२० पर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालयनिहाय अर्ज स्वीकृतीची मुदत वेगवेगळी आहे.

पूर्ण माहिती आणि जाहिराती साठी लिंक : https://mahabharti.in/pcmc-bharti-2020/4 Comments
 1. Sneha says

  Interview kadhi asel

 2. Sneha says

  Kiti Bel lagel

 3. रवि सगट says

  Interview kadhi asel

 4. Ravi bhaskar Gaikwad says

  Mi aditya birla hospital . Sahyadri hospital. Gallexy care hospital madhe ass supervisor 6year job kela hai
  But sadhya job search karat hai sarkari
  Kay mala. Millel ka job

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :१९५० पदे – ठाणे महानगरपालिका भरती २०२० | NHM दमण भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>