महिला बालविकास विभाग परिविक्षा अधिकारी पदासाठी 62,973 अर्ज! – Mahila Balvikas vibhag Bharti 2025
Pune Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025
महिला व बाल विकास विभाग सरळसेवा भरती जाहिरात क्र. ०१/२०२४ परिविक्षा अधिकारी हया पदा करता एकूण (समांतर आणि सामाजिक आरक्षण प्रत्येकी) किती अर्ज आले आहेत. अशी माहिती मागीतली आहे. TCS कंपणीकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार परिविक्षा अधिकारी या पदासाठी प्राप्त झालेल्या एकूण अर्जाची संख्या ६२९७३ आहे. तथापि, समांतर आणि सामाजिक आरक्षण प्रत्येकी किती अर्ज आले आहेत. या बाबतची माहिती या कार्यालयस्तरावर संकलित करण्यात आलेली नाही. करिता आपला संदर्भिय अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
महिला उमेदवारांसाठी खुशखबर, सध्या महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. Pune Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 या अंतर्गत मोठ्याप्रमाणात भरती प्रक्रिया सुरु आहे. यात अंगणवाडी सेविका पदांची आणि पर्यवेक्षिका या पदांची भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असून, विभागाने परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या आहेत. उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक आणि इतर महत्त्वाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासावी. तसेच पूर्ण माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.
Pune Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 The Women and Child Development Department is conducting a large-scale recruitment drive. Under the Pune Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025, recruitment for Anganwadi Sevika and Supervisor positions is currently underway. Exam Dates Announced for Pune Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: The department has finalized the examination schedule, and candidates are advised to check the official website for the complete timetable and other important details. This is a great chance for interested and eligible candidates to secure a government job in the sector.
महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असून, विभागाने परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या आहेत. उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक आणि इतर महत्त्वाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासावी.
- पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षिका
- एकूण रिक्त पदे – ४०,०००
- वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्ष
- पदवी – ( राज्यानुसार बदलेल)
- अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन/ ऑफलाईन
- पगार – ८,००० ते १८,०००
- निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी ( परीक्षेची गरज नाही)
अधिकृत संकेतस्थळ – www.wcd.nic.in अथवा https://wcdcommpune.comया अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.
अन्य जिल्ह्यांच्या भरती लिंक
- 12वी उत्तीर्णांना संधी – अहमदनगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाकरिता भरती;अशी होणार भरती – जाणून घ्या!!
- 12 वी उत्तीर्णांना संधी!! अमरावती जिल्ह्यात ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांच्या 50 जागांसाठी नवीन भरती सुरु
- नाशिक अंगणवाडी अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिलांना नोकरीची संधी; 15 पदांची भरती; त्वरित अर्ज करा !!
- 12 वी उत्तीर्णांना उत्तम संधी – अंगणवाडी मदतनीस पदाकरिता अर्ज सुरु!!
- 12वी उत्तीर्णांना संधी – नागपूर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाकरिता भरती;अशी होणार भरती – जाणून घ्या!!
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अकोला व वाशीम जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांची भरती
परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत संगणकीकृत बहुपर्यायी स्वरूपात होणार असून, बायोमेट्रिक, आय स्कॅनिंग आणि फेस रिडींग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि सिग्नल जॅमर बसविण्यात येणार आहेत तसेच प्रत्येक केंद्रावर पर्यवेक्षक आणि निरीक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि गैरमार्गाने नोकरी किंवा परीक्षा पास करण्याचे आमिष दाखवल्यास त्वरित पोलीस ठाण्यात कळवावे. अधिक माहितीसाठी महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे येथे संपर्क साधावा किंवा 020-26333812 या क्रमांकावर फोन करावा. इच्छुक उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी शुभेच्छा!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App