JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

अहिल्यानगर कोतवाल भरती निकाल, सुधारित मेरीट लिस्ट जाहीर डाउनलोड करा… – Ahilyanagar Kotwal bharti Result

Ahilyanagar Kotwal bharti Result – Kotwal Bharti Answer Key of Ahilyanagar (ahmednagar) Kotwal Bharti 2025 is Out today. Candidates can download the PDF answer key from their Login & link given below. The Result or Final Merit List will be Out tommarow.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-अ, महसूल व वन विभाग शासन अधिसूचना क्र.संकिर्ण-2019/प्र.क्र.274/ई.7 दि.11/12/2024 अन्वये गट.ड पदांचे (सेवाप्रवेश) नियम 2024 विहित करण्यात आलेले असून, अधिनियमात नमूद पात्रतेच्या निकषानुसार पात्र कोतवाल उमेदवारांमधुन विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून कालबध्द कार्यक्रमानुसार गट. ड संवर्गातील रिक्त पदे भरणेकरीता अहिल्यानगर जिल्हा केंद्रावर पात्र कोतवालांची लेखी परिक्षा दि. 02/11/2025 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या कालावधीत पार पडलेली आहे. सदर लेखी परीक्षेची आदर्श उत्तरपत्रिका (प्रश्नसंच A,B,C,D निहाय) याव्दारे प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार लेखी परिक्षेमध्ये कोतवाल उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांकनानुसार, सर्वसाधारण गुणवत्ता दि. 02/11/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तथापि, त्यामध्ये बैठक क्र. 130 च्या नावासमोर नमूद गुणांत हस्तदोषाने झालेली चुक याव्दारे दुरुस्त करुन, सर्वसाधारण गुणवत्ता यादी फेर प्रसिध्द करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त गुणवत्ता यादीवर कोणत्याही हरकती नाहीत.

 

Kotwal Bharti Merit List Download Link

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 


Previous Updates

Ahmednagar Kotwal Bharti Merit List is out| Candidate can download Taluka wise Ahilyanagar kotwal Bharti Merit List from below link

5) श्रीरामपूर गुणवत्ता यादी
6) श्रीगोंदा गुणवत्ता यादी
7) शेवगाव गुणवत्ता यादी
8) संगमनेर गुणवत्ता यादी
9) राहुरी गुणवत्ता यादी
10) राहता गुणवत्ता यादी
11) पाथर्डी गुणवत्ता यादी
12) पारनेर गुणवत्ता यादी
13) नेवासा गुणवत्ता यादी
14) नगर गुणवत्ता यादी
15) कोपरगाव गुणवत्ता यादी
16) कर्जत गुणवत्ता यादी
17) जामखेड गुणवत्ता यादी

Final Answer Key

i

1) उत्तरतालिका
3) अंतिम उत्तरतालिका

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड