RCFL Bharti 2022 | RCFL अंतर्गत 115 रिक्त पदांची नवीन भरती- त्वरित अर्ज करा

RCFL Bharti 2022

RCFL Bharti 2022 Complete Details

RCFL Bharti 2022 : Rashtriya Chemicals and Fertilizers Limited has declared the recruitment notification for interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

Rashtriya Chemicals and Fertilizers Limited is going to recruit interested and eligible candidates to fill “Operator, Junior Fireman, Pathology Lab Technician, Radiology / X-ray Technician, Nurse, Technician” posts. There are a total of 115 vacancies available to fill. Applicants need to apply online mode for RCFL Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the given link before the last date. The last date of submission of the applications is the 4th & 7th of April 2022 (As Per Posts). For more details about RCFL Application 2022, visit our website www.MahaBharti.in.

Recruitment – Rashtriya Chemicals and Fertilizers Limited

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत ऑपरेटर, ज्युनियर फायरमन, पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन, रेडिओलॉजी/ एक्स-रे टेक्निशियन, नर्स, टेक्निशियन पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04, 07 एप्रिल 2022 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन, रेडिओलॉजी / एक्स-रे टेक्निशियन, नर्स, टेक्निशियन
  • पडसंख्या – 115 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज शुल्क
    • सामान्य/ EWS/ OBC – रु. 700/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 21, 24 मार्च  2022 (पदांनुसार)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04, 07 एप्रिल 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाइट: www.rcfltd.com

Important Instruction For Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Bharti 2022

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. वरील पदांकरीता अर्ज सुरू होण्याची तारीख 21, 24 मार्च  2022 (पदांनुसार) आहे.
  3. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
  4. या भरतीकरिता अधिक माहिती www.rcfltd.com या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RCFL Recruitment 2022 Apply Online

PDF जाहिरात -1: https://cutt.ly/lSwghlD 
PDF जाहिरात-2: https://cutt.ly/xSPmpwr
ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3Cwf547

 

RCFL Bharti 2022 Details

🆕 Name of Department Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCFL)
📥 Recruitment Details RCFL Recruitment 2022
👉 Name of Posts Operator, Junior Fireman, Pathology Lab Technician, Radiology / X-ray Technician, Nurse, Technician
🔷 No of Posts 115 Vacancies
✍🏻 Application Mode Online
✅ Official WebSite www.rcfltd.com

Educational Qualification For RCFL Recruitment 2022 Notification

Technician  Full time & regular Three Years’ Diploma

RCF Ltd Recruitment Vacancy Details

Technician  111 Vacancies

All Important Dates | www.rcfltd.com Recruitment 2022

⏰ Last Date  4th & 7th of April 2022

RCF Ltd Bharti 2022 Important Links 

Application Link APPLY HERE

 


RCFL Mumbai Bharti 2022 Complete Details

RCFL Bharti 2022: Rashtriya Chemicals and Fertilizers Limited has declared the recruitment notification for interested and eligible candidates to fill 137 vacancies. Eligible candidates apply online mode before the last date. Further details are as follows:-

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत ऑपरेटर, ज्युनियर फायरमन पदांच्या एकुण 137 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ऑपरेटर, ज्युनियर फायरमन
  • पदसंख्या – 137 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज शुल्क
    • सामान्य/ EWS/ OBC – रु. 700/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 मार्च 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2022  
  • अधिकृत वेबसाइट: www.rcfltd.com

Important Instruction For RCFL Mumbai Bharti 2022

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. वरील पदांकरीता अर्ज सुरू होण्याची तारीख 14 मार्च  2022 आहे.
  3. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
  4. या भरतीकरिता अधिक माहिती www.rcfltd.com या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For RCFL Mumbai Recruitment 2022

  1. ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी आणि कनिष्ठ फायरमन ग्रेड I च्या कामगार श्रेणीतील पदांसाठी निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी आणि व्यापार चाचणी यांचा समावेश होतो.
  2. पात्र उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन वस्तुनिष्ठ प्रकार चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे, ज्याची माहिती प्रवेशपत्रामध्ये प्रदान केली जाईल.
  3. ही ऑनलाइन चाचणी मुंबई आणि नागपूर शहरातील केंद्रांवर घेतली जाणार आहे.
  4. परीक्षेचे माध्यम मराठी, राजभाषा (हिंदी) आणि इंग्रजीमध्ये असेल.

RCFL Vacancy 2022 Details

RCFL Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RCFL Mumbai Recruitment 2022

PDF जाहिरात: 
ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/6A2Cv4j


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Mahesh Ranojee Gajre says

    My name is Mahesh ranojee Gajre
    Mi 9th pass aahe mala kuthe hi job nahi milat mi majhya aai bauko ani 2 mula aahet sarkar ni kami shiklelya lokansathi
    Kuthe job nahi tar aamhi Kay karayche jar mala ekgada yudyog karnya sathi karj Sudha nahi bhetar

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड