RCC 2,000 गुणवंत विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती

RCC Scholarship Details 

RCC Scholarship Details  : The RCC repeater batch will start from October 7 for the students who are preparing well. Scholarships will be given to 2,000 meritorious students and students and parents will get financial support from RCC. Further details are as follows:-

RCC 2,000 रिपिटर विद्यार्थ्यांना देणार स्कॉलरशिप

नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरसीसीची रिपिटर बॅच 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यामध्ये 2 हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, विद्यार्थी-पालकांना आरसीसीमुळे आर्थिक आधार मिळणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

नीट 2022 रिपिटर बॅचसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होईल. हि परीक्षा 2 फेजमध्ये असेल. या परीक्षेसाठी 11 वी आणि 12 वी एनसीईआरटी अभ्यासक्रम असेल. फेज-1 मध्ये परीक्षा ऑनलाईन होईल. परीक्षा 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत आरसीसी अॅपमध्ये ऑनलाईन होईल.

  • शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आरसीसीच्या वेबसाईटवरून नावनोंदणी करावी लागणार आहे.
  • डॉक्टर होणाच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी फिजिक्सआणि केमेस्ट्रीला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे.
  • आरसीसीची पीसीबीची टीम विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळवून देईल, असे आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी सांगितले.

RCC Scholarship Details

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड