RCC 2,000 गुणवंत विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती
RCC Scholarship Details
RCC Scholarship Details
RCC Scholarship Details : The RCC repeater batch will start from October 7 for the students who are preparing well. Scholarships will be given to 2,000 meritorious students and students and parents will get financial support from RCC. Further details are as follows:-
RCC 2,000 रिपिटर विद्यार्थ्यांना देणार स्कॉलरशिप
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरसीसीची रिपिटर बॅच 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यामध्ये 2 हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, विद्यार्थी-पालकांना आरसीसीमुळे आर्थिक आधार मिळणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नीट 2022 रिपिटर बॅचसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होईल. हि परीक्षा 2 फेजमध्ये असेल. या परीक्षेसाठी 11 वी आणि 12 वी एनसीईआरटी अभ्यासक्रम असेल. फेज-1 मध्ये परीक्षा ऑनलाईन होईल. परीक्षा 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत आरसीसी अॅपमध्ये ऑनलाईन होईल.
- शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आरसीसीच्या वेबसाईटवरून नावनोंदणी करावी लागणार आहे.
- डॉक्टर होणाच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी फिजिक्सआणि केमेस्ट्रीला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे.
- आरसीसीची पीसीबीची टीम विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळवून देईल, असे आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी सांगितले.
Table of Contents
Ya parikshcheche fayade konate
Satara jillyanche sathan milel ka