रत्नागिरीत आयटीआयमध्ये डाटा एंट्री ऑपरेटरची भरती – Ratnagiri ITI Recruitment
Ratnagiri ITI Recruitment
Ratnagiri ITI Recruitment – In the Government Industrial Training Institute for Girls here under Central Government Sponsored Public Private Partnership, Clerk Typist will be appointed on emolument basis on temporary basis as per certain terms and conditions for the work of Institution Management Committee. For this post, minimum degree in commerce, computer knowledge, knowledge of tally, Marathi and English typing, internet handling is required. A minimum of 2 years of experience is required. Remuneration will be given as Rs.12 thousand per month and 5 percent annual increment.
राजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समितीच्या कामकाजाकरिता तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर टंकलेखन लिपिक (डाटा एन्ट्री ऑपरेटर) नियुक्त करण्यात येणार आहेत. या पदासाठी किमान वाणिज्य शाखेतील पदवी, संगणक ज्ञान, टॅली, टंकलेखन (मराठी व इंग्रजी), ऑनलाइन कामकाज हाताळण्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. किमान दोन वर्षांचा शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभव आवश्यक आहे. दरमहा बारा हजार रुपये आणि ५ टक्के वार्षिक दरवाढ याप्रमाणे वेतन देण्यात येईल.
अटी व शर्ती अशा – कार्यालयीन कामकाजाकरिता प्रवास करावा लागेल. ११ महिने नियुक्ती कालावधी आणि कामकाज समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षांकरिता प्रत्येकी ११ महिन्यांची नियुक्ती मिळेल. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी मिळेल. दरवर्षी ११ महिन्याचे बंदपत्र देणे अनिवार्य आहे. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याविषयी तरतूद नाही. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उपरोक्त योजना केंद्र शासन पुरस्कृत असल्याने योजना चालू असेपर्यंतच सेवेत कार्यरत ठेवण्यात येईल, याची इच्छुकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता आणि अनुभवानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूर, मु. हर्डी, ता. राजापूर येथे शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन कामकाज वेळेत येत्या ३१ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समितीच्या कामकाजाकरिता तात्पुरत्या स्वरूपात ठरावीक अटी आणि शर्तींना अनुसरून मानधन तत्त्वावर लिपिक टंकलेखक नेमण्यात येणार आहे. या पदासाठी किमान वाणिज्य शाखेतील पदवी, संगणक ज्ञान, टॅली, मराठी व इंग्रजी टंकलेखन, इंटरनेट हाताळण्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. दरमहा १२ हजार रुपये आणि ५ टक्के वार्षिक दरवाढ याप्रमाणे मानधन देण्यात येईल.
या पदासाठी असलेल्य अटी आणि शर्ती अशा : कार्यालयीन कामकाजाकरिता प्रवास करावा लागेल. अकरा महिने नियुक्तीचा कालावधी आणि कामकाज समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षांकरिता प्रत्येकी ११ महिन्यांची नियुक्ती दिली जाईल. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी दिली जाईल. दरवर्षी ११ महिन्यांचे बंदपत्र देणे अनिवार्य आहे. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याविषयी तरतूद नाही. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. ही योजना केंद्रशासित पुरस्कृत असल्याने योजना चालू असेपर्यंतच सेवेत कार्यरत ठेवण्यात येईल, याची इच्छुकांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
इच्छुक उमेदवारांनी संस्थेच्या पत्त्यावर शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत २३ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष अर्ज सादर करायचा आहे. पोस्टाने अथवा ईमेल द्वारे केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
Nanded