JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

शिधा पत्रिका वाटप कार्यालयात १९५ पदे रिक्त!- Ration Card Office Vacancies 2023

Ration Card Office Vacancies 2023 -Controller of Rationing and Director of Civil Supplies Mumbai facing an issue of lack of manpower in regional office. which leads to resolve the problems of common man in Mumbai. There are total 195 vacant posts in department.

 

माहितीच्या अधिकारा अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती नुसार शिधा वाटप कार्यालय,मुंबई  येथे एकूण ४२९ मंजूर पदे आहेत, या पैकी १९५ पदे हि रिक्त असल्याचे समजते. हि पदे लिपिक-टंकलेखक या संवर्गातील असल्याचे दिसून येते. हि स्थिती १ जानेवारी २०२३ ची मुंबई येथील कार्यालयातील आहे. तसेच हि रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी हि उमेदवारांची मागणी आहे, कारण या मुळे नागरिकांची कामे सुद्धा वेळेवर होत नाही, तसेच समस्यांचे वेळेवर निराकरण होत नसल्याचे समजते. त्या अनुषंगाने शासनाने हो भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी हि मागणी जोर धरत आहे.

Ration Card Office Vacancies 2023

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

For More Details about this keep visiting MahaBharti.in

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड