Railway Bharti 2021 10th Pass – Indian Railway Bharti for SSC, 10th Pass Candidates advertisement is published. As per this new advertisements candidates can directly apply for this recruitment process. This is direct Recruitment for 10th Pass Candidates. This Rail Bharti is the golden opportunity for the candidates. More Details & Application process details are given below.
सध्या तरुणांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. प्राप्त माहिती नुसार, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने अप्रेंटिसच्या विविध विभागासाठी एकूण ६ हजार ८९१ पदांसाठी नोकर भरती काढली आहे. ज्यात वेगवेगळ्या ट्रेड्सच्या जागा भरल्या जाणार आहेत.
लिंक उपलब्ध – 10 वी उत्तीर्णांना संधी – पूर्व रेल्वे अंतर्गत 3,366 पदांची भरती सुरु
या पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराकडे कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डाच्या शाळेतून १० वी पास प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. त्याचसोबत उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील ITI प्रमाणपत्र असावं. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावं लागणार आहे. या पदांसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचे वय १५ ते २४ या वयोगटातील हवे. योग्य उमेदवाराला कुठल्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही.
उमेदवाराची निवड १० वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या निवडीची मेरिट लिस्ट लावली जाईल. रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१ च्या माध्यमातून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत विविध ट्रेड्ससाठी ४३२ जागा भरल्या जातील. तर ईस्टर्न रेल्वेत ३ हजार ३६६ तर उत्तर रेल्वेत ३ हजार ९३ जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. सर्व भरती ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्यात ४३२ पदांसाठी १० ऑक्टोबर, ३ हजार ९३ पदांसाठी २० ऑक्टोबर २०२१, तर ३ हजार ३६६ पदांसाठी ३ नोव्हेंबर २०२१ या अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरतीच्या अधिक माहितीसाठी apprenticeshipindia.org या वेबसाईटवर भेट देऊन जाहिरात पाहू शकता आणि ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. निवडलेल्या उमेदवाराला अप्रेंटिसशिपच्या काळात सॅलरी, स्टाइपेंड देण्यात येईल. उमेदवार अन्य माहितीसाठी नोटिफिकेशन पाहू शकतात. त्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करावं.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















