रेलटेल अंतर्गत 43 रिक्त पदांकरिता भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती!! | RailTel Corporation of India Bharti 2024

RailTel Corporation of India Offline Application 2024

RailTail Bharti 2024

RailTel Corporation of India Bharti 2024: Railtel (RailTel Corporation of India Limited) The new recruitment notification is published by the respective department to fill various vacant posts of “Graduate/Diploma Engineers (Apprentice), Assistant Manager, Assistant Company Secretaries”. There are a total of 43 vacancies available. Applications are invited from eligible candidates for this recruitment. Eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date for submitting an applications is 30th of November 2024. The official website of RailTel Corporation of India is www.railtelindia.com. For more details about RailTail Bharti 2024, visit our websitewww.MahaBharti.in

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) अंतर्गत “पदवीधर/पदविका अभियंता (शिकाऊ), सहायक व्यवस्थापक, सहायक कंपनी सचिव” पदांची 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  पदवीधर/पदविका अभियंता (शिकाऊ), सहायक व्यवस्थापक, सहायक कंपनी सचिव
  • पदसंख्या४३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 21 – 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  कॉर्पोरेट ऑफिस, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, प्लेट ए 6 वा मजला, ऑफिस ब्लॉक 2, ईस्ट किडवई नगर, नवी दिल्ली-11002
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://railtel.in/

RailTel Corporation of India Limited Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
पदवीधर/पदविका अभियंता (शिकाऊ) 40
सहायक व्यवस्थापक 02
सहायक कंपनी सचिव 01

Educational Qualification For RailTel Corporation of India Limited Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदवीधर/पदविका अभियंता (शिकाऊ) Graduation / Diploma
सहायक व्यवस्थापक LLB (Full Time)
सहायक कंपनी सचिव Graduate with Associate/ Fellow Membership of the Institute of Company Secretaries of India

Salary Details For RailTel Corporation of India Limited Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
पदवीधर/पदविका अभियंता (शिकाऊ) Rs. 12000-140000/-
सहायक व्यवस्थापक Rs. 30,000-1,20,000/-
सहायक कंपनी सचिव Rs. 40,000-1,40,000/-

How To Apply For Railtel Job 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अपूर्ण किंवा देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For railtel.in Arj 2024

📑 PDF जाहिरात-1 https://tinyurl.com/4sy38988
📑 PDF जाहिरात-2 https://tinyurl.com/2w5us2b9
✅ अधिकृत वेबसाईट https://railtel.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    RailTel Corporation of India Bharti 2023 last date

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड