उत्तम संधी – क्वेस्ट ग्लोबल कंपनी लवकरच करणार हजारो पदांची भरती
QuEST Global Bharti 2021
QuEST Global Bharti 2021 Details
QuEST Global Bharti 2021 : We are currently focusing on digital and modern technology. In the near future, Quest Company wants to set up a digital hub in Pune. Quest Global will soon be recruiting thousands. Digital Global, an engineering services company, will soon be hiring digital experts. Further details are as follows:-
क्वेस्ट ग्लोबल कंपनी लवकरच करणार हजारो पदांची भरती. क्वेस्ट ग्लोबल या इंजिनिअरिंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून लवकरच डिजिटल एक्स्पर्टसची भरती करण्यात येणार आहे. कंपनीच्या पुण्यातील शाखेत ही भरती केली जाणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात 400 आणि पुढील तीन वर्षात 2000 डिजिटल एक्स्पर्टसची भरती करण्याचा कंपनीचा मानस आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पुण्याच्या महाविद्यालयीन तरुणांना नोकरीची संधी मिळणार
क्वेस्ट कंपनी सध्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी बंगळुरू आणि तिरुवनंतपुमरमधील महाविद्यालयांच्या संपर्कात आहे. तसेच पुण्यातील काही महाविद्यालयातील तरुणांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात या तरुणांना कंपनीत इंटर्न म्हणून संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांचे काम योग्य वाटल्यास त्यांना सेवेत सामावून घेतले जाईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.