PWD Nagpur Bharti 2023 – Total 53 posts are vacant under Public Works Department Nagpur. A proposal has been sent to the state government for filling up these posts. There has been no recruitment in the public works department for the past few years. Also, there are large number of vacancies due to promotion to senior posts. Estimating a work, surveying, visiting the work site, these tasks are done by Junior Engineers. If they are not there, the burden of work falls on other officers of the sub-division. The outline of the Public Works Department has been prepared and the recruitment process will be done soon.
सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर अंतर्गत एकूण ५३ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागात पदभरती झालेली नाही. तसेच वरिष्ठ पदांना पदोन्नती दिल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. एखाद्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, सर्वेक्षण करणे, कामाच्या ठिकाणी जाऊन काम करून घेणे, ही कामे कनिष्ठ अभियंते करतात. ते नसतील, तर उपविभागातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकृतिबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















