Pune ZP Bharti Jobs Apply Now – पुणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ३७३ पेक्षा जास्त पदे उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे गावपातळीवर महिलांना रोजगाराची आणि थेट शासकीय यंत्रणेशी जोडून काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी दरमहा १३ हजार रुपये, तर अंगणवाडी मदतनिसांसाठी ७ हजार ५०० रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत पात्र महिला उमेदवारांची छाननी करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ३७३ पेक्षा जास्त पदे उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे गावपातळीवर महिलांना रोजगाराची आणि थेट शासकीय यंत्रणेशी जोडून काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी दरमहा १३ हजार रुपये, तर अंगणवाडी मदतनिसांसाठी ७ हजार ५०० रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र महिला उमेदवारांना ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर मुदत होती आता ती वाढवण्यात अली आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शासनाने निश्चित केलेली वयोमर्यादा या भरतीसाठी लागू असणार असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार गुण अथवा सवलत दिली जाईल. पात्र महिला उमेदवारांची छाननी करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. अर्जाच्या प्रक्रियेविषयी बोलताना, इच्छुक उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा महिला व बालविकास विभागाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत माध्यमातून अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज भरताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडणे बंधनकारक असून पात्र महिलांनी मुदतीपूर्वी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आवश्यक पात्रता
- अर्जदार महिला ही संबंधित गाव,वॉर्डातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अंगणवाडी सेविकेसाठी साधारणपणे १० वी/१२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
- साधारणपणे १८ ते ३५ वर्षे शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट .
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “पुणे जिल्हा परिषदेकडून १२ वी पास महिलांना मोठी संधी, 373 जागांसाठी भरती! – Pune ZP Bharti Jobs Apply Now”
Anganwadi bharti chi website link tr dya