Pune velhe Gram Nyayalaya Bharti 2023 The recruitment process for various posts is expected to start soon, as the approval is given for this Gram Nyayalaya. More Details & GR copy is given below. More details will be available soon.
मौजे वेल्हा, जिल्हा पुणे येथे ग्राम न्यायालय अधिनियम २००८ अंतर्गत ग्राम न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे स्तरावर गठीत मा. न्यायाधिश यांच्या समितीने घेतला असल्याने मौजे वेल्हा, जिल्हा पुणे येथे ग्राम न्यायालय स्थापन करण्याची व या ग्राम न्यायालयासाठी पदनिर्मिती करण्याची शिफारस प्रबंधक, मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक ०९ सप्टेंबर, २०१९ रोजीच्या पत्रान्वये केली आहे. त्या अनुषंगाने मौजे वेल्हा, जिल्हा पुणे येथे ग्राम न्यायालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. मौजे वेल्हा, जिल्हा पुणे येथे वेल्हा तालुका अंतर्गत येणा-या खेड्यांसाठी ग्रामन्यायालय स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तसेच, या न्यायालयासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















