Pune SRPF Police Bharti 2019

Pune SRPF Police Bharti 2019 Group 1 & Group 2 Online registration is starting from 2nd December 2019. The Advertisement is published today in various News papers. Very soon All details about this bharti will be published on www.MahaBharti.in. Large vacancies will be under this Recruitment process. Last date to Apply online For SRPF Police Bharti is 8 Janevary 2020. All District SRPF Police Bharti Advertisements are given on this Link.

पुणे राज्य राखीव दल भरती २०१९ 

SRPF पुणे पोलीस भरतीचे (ग्रुप १ आणि ग्रुप २) ऑनलाईन अर्ज २ डिसेंबर २०१९ पासून उपलब्ध होणार आहेत. हि भरती ग्रुप १ च्या ७४ पदांसाठी आणि ग्रुप २ च्या २९ पदांसाठी होत आहे. अधिकृत PDF जाहिरात खाली लिंक मध्ये दिलेली आहे. पोलीस भरतीच्या पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० याची नोंद घ्या.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे SRPF पोलीस भरती 2019

पदाचे नाव SRPF पोलीस शिपाई
पद संख्या
  • ग्रुप १ – ७४ पदे
  • ग्रुप २ – २९ पदे
शैक्षणिक पात्रात  १२ वी पास
वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे
वेतनश्रेणी Rs. ५२०० to २०२००
अर्ज पद्धती महापरीक्षा पोर्टल द्वारे.
अर्ज उपलब्ध होण्याची तारीख २ डिसेंबर २०१९
अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जानेवारी २०२०

 

जाहिरात - ग्रुप १

जाहिरात - ग्रुप २ ? ऑनलाईन अर्ज करा

Pune SRPF Police Bharti Post Details

Following are the Post details of Pune SRPF Police Bharti details. Are given here. The updates & details will be given here.

Selection Procedure For SRPF Pune Police Bharti 2019

Pune SRPF Police bharti 2019 Selection proceeds steps are given below. Also related Instructions are given.

  • In the Selection Procedure, the candidate needs to give Physical Test & Written Exam.
  • Physical Test is for 50 Marks & Written Exam is for 100 Marks.
  • Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running and Shot Put.
  • Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running and Shot Put.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड