पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (PSCDCL) नवीन भरती जाहिरात | Pune Smart City Bharti 2022
Pune Smart City Bharti 2022
Pune Smart City Bharti 2022
Pune Smart City Bharti 2022: PSCDCL (Pune Smart City Development Corporation Limited, Pune) has declared a new recruitment notification for the Chief Executive Officer posts. Eligible candidates can apply before the 27th of October 2022. Further details are as follows:-
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022
Educational Qualification For Pune Smart City Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | Essential Qualification & Experience
Desirable Qualification & Experience
|
Salary Details For PSCDCL Bharti 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मुख्य कार्यकारी अधिकारी | Rs 80,000-Rs 1,00,000 per month depending upon the basis of relevant qualification & Experience |
How To Apply For PSCDCL Recruitment 2022
- सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन ई-मे ल पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्यावर आपले अर्ज पाठवावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पाठवावेत.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For punesmartcity.in Recruitment 2022
|
|
???? Full PDF जाहिरात |
https://bit.ly/3TeaRWF |
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3T6XyXT |
✅ अधिकृत वेबसाईट |
punesmartcity.in |
About Pune Smart City
The first question is what is meant by a ‘smart city’. The answer is, there is no universally accepted definition of a smart city. It means different things to different people. The conceptualisation of Smart City, therefore, varies from city to city and country to country, depending on the level of development, willingness to change and reform, resources and aspirations of the city residents. A smart city would have a different connotation in India than, say, Europe. Even in India, there is no one way of defining a smart city.
Table of Contents