पुणे रेल्वे पोलीस विभागात नोकरीची मोठी संधी!! इतका मिळेल पगार | Pune Railway Police Bharti 2022
Pune Railway Police Bharti 2022
Pune Railway Police Bharti 2022
Pune Railway Police Bharti 2022: The recruitment notification published by Railway Police Department Pune Region to fill the Legal Officer posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More details are given below:-
विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र अंतर्गत लोहमार्ग पोलीस विभाग पुणे येथे विधी अधिकारी (गट -ब) , विधी अधिकारी पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात 195 रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा
✅IBPS PO/MT नवीन भरती 2022 – 6432 पदांची बंपर भरती सुरु!!
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
The recruitment notification has been declared for the Pune Railway Police Department under Special Inspector General of Police, Kolhapur Range. The applications are invited for the Legal Officer (Group-B), Legal Officer Posts. There are a total of 03 vacancies available to fill. The job location for this recruitment is Pune. Applicants apply offline mode for Pune Railway Police Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 11th of July 2022. For more details about Pune Railway Police Department Bharti 2022, Railway Police Department Pune Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.
पुणे लोहमार्ग पोलीस विभाग (Pune Railway Police Department) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Railway Police Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 असणार आहे.
महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
पोलीस भरती 2022 ला अनुसरून महत्वाचे सराव प्रश्नसंच
पोलीस भरती 2022 नवीन टेस्ट सिरीज
पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस
पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विधी अधिकारी (गट -ब), विधी अधिकारी
- पद संख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF)
- विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
- विधी अधिकारी (Legal Officer) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
- विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) –
- नोकरी ठिकाण – पुणे
- वेतनश्रेणी –
- विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) – 28,000/- रुपये प्रतिमहिना
- विधी अधिकारी (Legal Officer) – 23,000/- रुपये प्रतिमहिना
- वयोमर्यादा – 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट – punerailwaypolice.gov.in
How to Apply For Railway Police Department Pune Recruitment 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- सदर पदांकरिता अधिक माहिती kolhapurpolice.gov.in या वेबसाइट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Documents
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
JOB TITLE | Pune Railway Police Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) – 01
विधी अधिकारी (Legal Officer) एकूण जागा – 03 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. विधी अधिकारी (Legal Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) – 28,000/- रुपये प्रतिमहिना
विधी अधिकारी (Legal Officer) – 23,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003 |
Pune Railway Police Vacancy 2022
Railway Police Department Pune Bharti 2022 Details |
|
? Name of Department | Pune Railway Police Department under Special Inspector General of Police, Kolhapur Range |
? Recruitment Details | Pune Railway Police Recruitment 2022 |
? Name of Posts | Legal Officer (Group-B), Legal Officer |
? No of Posts | 03 Vacancies |
? Job Location | Pune Railway Department |
✍? Application Mode | Offline |
✉️ Address | Office of the Superintendent of Police, Ramanmala, Kasba Bawada, Kolhapur – 416003 |
✅ Official WebSite | punerailwaypolice.gov.in |
Educational Qualification For Pune Railway Police Recruitment 2022 |
|
Legal Officer (Group-B) | Law Degree (Refer to PDF) |
Legal Officer | Law Degree (Refer to PDF) |
Age Criteria For Pune Railway Police Jobs 2022 |
|
Age Limit | 60 Years |
Pune Railway Police Department Recruitment Vacancy Details |
|
Legal Officer (Group-B) | 01 Vacancy |
Legal Officer | 02 Vacancies |
All Important Dates | punerailwaypolice.gov.in Recruitment 2022 |
|
⏰ Last Date | 11th of July 2022 |
Pune Railway Police Department Bharti 2022 Important Links |
|
? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Pune Railway Police Recruitment 2022
|
|
? PDF जाहिरात | https://cutt.ly/LK4BqhM |
✅ अधिकृत वेबसाईट |
punerailwaypolice.gov.in |
Table of Contents