Pune Police Bharti Written Exam Date 2024
पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवर विधी अधिकारी गट-अ, गट-ब, विधी अधिकारी यांच्या लेखी व तोंडी परीक्षेबाबत सूचना जाहीर. सदर लेखी परीक्षा दि. १०-०८-२०२४ रोजी पुणे येथे स. १०.३० वा. घेण्यात येणार आहे..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

१. विधी अधिकारी गट अ गट ब व विधी अधिकारी या तिन्ही पदांसाठी एकच लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, सदर लेखी परीक्षा दि. १०-०८-२०२४ रोजी पोलीस मुख्यालय, मॅक हॉल, शिवाजीनगर, पुणे येथे स. १०.३० वा. घेण्यात येणार आहे. उमेदवारांना गुणवत्तेनुसार / (Merit) प्रमाणे त्यांचे गुण कळविण्यात येतील.
२. लेखी परीक्षा ५० गुणांची व तोंडी परीक्षा २५ गुणांची असून, उमेदवारांना लेखी परीक्षा व तोंडी परीक्षेत प्राप्त गुण एकत्रित करून कमीत कमी ६०% गुण पडल्यास उमेदवार पात्र होणार आहेत.
३. उमेदवारांना परीक्षा प्रवेश तिकीट व सूचना याबाबतची माहिती ई-मेल/ व्हॉट्सअॅपद्वारे देण्यात येईल.
४. उमेदवारांनी परीक्षा हॉल येथे लेखी परीक्षेकरिता १ तास अगोदर येणे गरजेचे आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















