ट्रान्सजेंडर उमेदवार पोलीस भरती कागदपत्र पडताळणी, शारिरीक व मैदानी चाचणीसाठी तारीख व यादी जाहीर ! Pune Police Bharti Result 2022 PDF

Pune Police Bharti Result 2022 PDF

Pune Police Bharti Result 2022 PDF

Pune Police Bharti Result 2022 PDF :  Following is the schedule and date-wise list of total 870 candidates who have passed the field test for the post of Police Constable Driver at Commissioner of Police, Pune City establishment in the ratio of 1:10 to the vacancies mentioned in the advertisement in the ratio of 1:10 to Social / Parallel Category / Reservation wise driving skill test. Download Pune Police Driver Bharti Selection List:

पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पदाच्या मैदानी चाचणी मध्ये ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात सामाजीक / समांतर प्रवर्ग / आरक्षणनिहाय वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या एकूण ८७० उमेदवारांचे वेळापत्रक व दिनांकनिहाय यादी खालील प्रमाणे दिलेली आहे. तरी सदर यादीमध्ये नमूद उमेदवारांनी त्यांच्या नांवासमोर दर्शविलेल्या दिनांकास खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सकाळी ०५.३० वाजता सी.ओ.ई.पी. टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, शिवाजीनगर, पुणे-४११००५ या ठिकाणी वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीकरीता बिनचुक उपस्थित रहावे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

Pune Police Bharti Transgender Physical Eligibility List



The following mentioned transgender candidates are hereby informed that for document verification, physical and field test in pursuance of recruitment for the post of Police Constable in the Commissioner of Police, Pune City Division at Police Headquarters, Shivaji Nagar, Pune. Be present on 17/03/2023 at 07.30 AM. In case of non-attendance on the mentioned date, the date will not be changed under any circumstances.

Pune Police Driver Bharti Exam TimeTable

Pune Police Bharti Result 2022 PDF

 

उमेदवारांकरिता सूचनाः-
१. उमेदवारांनी वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी येताना शारीरिक चाचणीकरिता महा-आयटीकडून निर्गमित झालेल्या ऑनलाईन प्रवेशपत्राची प्रत वाहन चालविण्याचा मुळ परवाना तसेच आधार कार्ड किंवा अन्य कोणतेही शासकीय ओळखपत्र व ४ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावे. सदरची कागदपत्रे न आणल्यास वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीकरीता प्रवेश दिला जाणार नाही.
२. जे उमेदवार त्यांना वरीलप्रमाणे नेमून दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित राहणार नाहीत त्या उमेदवारांना वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी पुढील दिनांक देण्यात येणार नाही याची संबंधीत उमेदवार यांनी नोंद घ्यावी.
३. वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी २ प्रकारची जसे अ) हलके वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण आणि ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी २५ गुण अशी एकूण ५० गुणांची घेण्यात येणार असून उमेदवारांना सदर चाचणीमध्ये ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जे उमेदवार ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होतील ते उमेदवार लेखी परीक्षेकरीता पात्र ठरतील. तसेच कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून सदर चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ठ केले जाणार नाहीत याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी.

निवड यादी आणि वेळापत्रक पहा


Pune Railway Police Bharti Result 2022 PDF

Pune Police Bharti Result 2022 PDF – Pune Railway Police Bharti 2022 – Pune Railway Police Physical Exam is started from 11th January 2022. A list of Candidates who have been shortlisted for the Pune Railway Police Physical Exam is Published on the Official Site. Pune railway Police are Scheduled from 11th January 2023 To 18th January 2023 at below Mentioned venue.

पुणे लोहमार्ग पोलीस पदभरती अंतर्गत येथे कागदपत्र पडताळणी ,शारिरीक चाचणी व मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी ११ जानेवारी २०२३ पासून सुरु होणार असून १८ जानेवारी २०२३ पर्यंत चालेल. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

Pune Railway Police Bharti Documents List

Pune Police Bharti Result 2022 PDF

Pune Railway Police Bharti Exam Date 2022

Pune Lohmarg Police Exam Venue :  “Ammunition Factory (Gola barud Nirmani) Audinance estate cricket ground Employee Hostel samor, Khadki, Pune 411003

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

Pune Lohmarg Police Bharti Result 

लोहमार्ग पुणे पोलीस शिपाई भरती २०२१ ची लेखी परीक्षेसाठी प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवाराची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीस पडलेल्या गुणांकानुसार, सामाजिक व समांतर आरक्षणानुसार लेखी परीक्षेस पात्र झालेले उमेदवारांची तात्पुरती यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
उमेदवारांनी लेखी परिक्षेच्या तात्पुरत्या यादीचे अवलोकन करावे. त्याबददल काही आक्षेप / हरकती असल्यास दिनांक ०६ फेब्रुवारी २०२३ चे १७.०० वाजेपर्यत email id [email protected] वर लेखी स्वरुपात नोंदवावा किंवा लोहमार्ग पुणे कार्यालयातील मा. पोलीस उप-अधीक्षक मुख्यालय यांना समक्ष हजर राहून सादर करावेत. या मुदतीनंतर प्राप्त होणा-या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी नियंत्रण कक्ष. दूरध्वनी क्रमांक ९४२२३२७१३० वर संपर्क साधावा.
लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी लोहमार्ग पुणे मुख्यालय खडकी येथील नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे.
उमेदवारांना कागदपत्र पुर्नपडताळणीच्या अधीन राहून लेखी परीक्षेस तात्पुरते पात्र करण्यात येत आहे. उमेदवारांनी सादर केलेली कागदपत्रे चुकीची अथवा अवैध आढळून आल्यास सदर उमेदवारास अपात्र घोषित करण्यात येवुन भरतीप्रक्रियेतून बाद करण्यात येईल व याबाबतचा अंतिम निर्णय या कार्यालयाचा राहील. तसेच उमेदवारांनी संकेतस्थळ वरचेवर पाहत राहावे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार विविध प्रवर्गात समावुन घेण्याकरीता काही उमेदावारांना हमीपत्र देण्याची आवश्यकता लागू शकते. तरी आपल्याला कळविल्यानंतर हमीपत्र या कार्यालयास तात्काळ सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा आपणास लेखी परीक्षेस बसता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ – मैदानी चाचणी गुणांकाची तात्पुरती यादी

पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ चे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीच्या गुणांबाबत

दि 18/01/2023 रोजी कागदपत्र पडताळणी ,शारिरीक चाचणी व मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांचा तपशील

दि 17/01/2023 रोजी कागदपत्र पडताळणी ,शारिरीक चाचणी व मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांचा तपशील

दि 16/01/2023 रोजी कागदपत्र पडताळणी ,शारिरीक चाचणी व मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांचा तपशील 

दि १४/०१/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणी ,शारिरीक चाचणी व मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांचा तपशील

१४ – जानेवारी – २०२३ उमेदवारांना कागदपत्रांसंबंधी सूचना

दि १३/०१/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणी ,शारिरीक चाचणी व मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांचा तपशील

दि ०७/०१/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणी ,शारिरीक चाचणी व मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांचा तपशील अधिक वाचा 

दि ०६/०१/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणी ,शारिरीक चाचणी व मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांचा तपशील अधिक वाच

उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचनाअधिक वाचा 

१९ – जानेवारी – २०२३ पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ चे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीच्या गुणांबाबत

०३ – फेब्रुवारी – २०२३ पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ – लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी

१९ – जानेवारी – २०२३ पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२१ – मैदानी चाचणी गुणांकाची तात्पुरती यादी

पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणी दि.१८/०१/२०२३ अधिक वाचा

पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणी दि.१७/०१/२०२३ अधिक वाचा

पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणी दि.१६/०१/२०२३ अधिक वाचा

पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणी दि.१४/०१/२०२३अधिक वाचा

पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणी दि.१३/०१/२०२३अधिक वाचा 

पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणी दि.१२/०१/२०२३अधिक वाचा

पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणी दि.११/०१/२०२३ अधिक वाचा 

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. […] Pune Railway Police Bharti Exam Date 2022 […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड