पाटबंधारे विभाग पुणे भरती २०१९

Pune Patbandhare Vibhag Bharti 2019

Pune Patbandhare Vibhag Bharti 2019 – पाटबंधारे विभाग, पुणे येथे कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहायक अभियंता श्रेणी- II (स्थापत्य) पदाच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहायक अभियंता श्रेणी- II (स्थापत्य)
 • पद संख्या – ५ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी किंवा पदवी असलेले सेवानिवृत्त अधिकारी असावा.
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ डिसेंबर २०१९ आहे.
 • अर्ज पाठविण्याचा पता
  • अधीक्षक अभियंता, पुणे पाठबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधानभवनसमोर, पुणे
  • कार्यकारी अभियंता, लघु पाठबंधारे विभाग क्र. १, पंढरपूर, उजनी वसाहत, चंद्रभागानगर, पंढरपूर, जि. सोलापूर –४१३३०४
 • अधिकृत वेबसाईट www.wrd.maharashtra.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात अर्ज नमुना

 


Pune Patbandhare Vibhag Bharti 2019

Pune Patbandhare Vibhag Bharti 2019 advertisement is published now For the 5 vacancies. All details about this Bharti are given above. The last date to apply for this bharti is 26 December 2019.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप