पुणे महानगरपालिका सहाय्यक प्राध्यापक भरती छाननी स्वरूप जाहीर

Pune Mahanagarpalika Bharti Result

Pune Mahanagarpalika Bharti Result  : The scrutiny format of the post of Assistant Professor – Ophthalmology under Pune Municipal Corporation has been announced. Click on the link below to download the scrutiny format.

पुणे महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक – नेत्ररोगशास्त्र पदभरती चे छाननी स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे. छाननी स्वरूप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For Pune Mahanagarpalika Bharti Results
छाननी स्वरूप डाउनलोड : https://bit.ly/3d28tzu

Pune Mahanagarpalika Bharti Result  : Pune Municipal Corporation has declared the Eligibility & Non-Eligibility list of various posts. Click on the link below to download the list.

पुणे महानगरपालिका अंतर्गत टीबी आणि चेस्ट, रेडिओ डायग्नोसिस, मानसोपचार, शरीरशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, बालरोगशास्त्र, पॅथॉलॉजी, ऑर्थोपेडिक्स, नेत्ररोगशास्त्र, प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र पदभरती परीक्षेची पात्रता व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For Pune Mahanagarpalika Bharti Results
यादी डाउनलोड : https://bit.ly/31Sq0Un

Pune Mahanagarpalika Bharti Result  : पुणे महानगरपालिका अंतर्गत नगरसचिव पदाच्या मुलाखतीसाठी पात्र/ अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For Pune Mahanagarpalika Bharti Results
यादी डाउनलोड : http://bit.ly/3qIA6RN

Pune Mahanagarpalika Bharti Document Verification Time Table Declared – पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट PMC-MET च्या प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये आवश्यक अध्यापन वर्ग पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर भरती प्रक्रीये मध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सोबत जोडलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अर्जासोबत सादर केलेली आपली शैक्षणिक अर्हता, अनुभव प्रमाणपत्र, इत्यादी ची मूळ कागदपत्रे घेऊन “पुणे मनपा इमारत जुना GB हॉल, तिसरा मजला, शिवाजी नगर पुणे – 05″ येथे उपस्थित राहावे.

Pune Mahanagarpalika Bharti Result

Important Links
वेळापत्रक डाउनलोड : http://bit.ly/2O36YHE

पुणे महानगरपालिका नि पशुशल्य चिकित्सक अधिकारी (वर्ग-1) पदभरती परीक्षेची गुणांकनासह प्रारूप यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Pune Mahanagarpalika Bharti Results
यादी डाउनलोड : http://bit.ly/3oG2nIw


4 Comments
 1. Vitthal says

  Only ITI job pump oparater cam mechanic

 2. परेश दिलीप घलोत says

  पुणे महापालिकेच्या2020 आरोग्य विभागात मानधनावरील आय भरतीसाठी भरलेले अर्ज . जाहीरात. क्र.09/84. निकाल कधी लागणार आहे.

 3. [email protected] says

  Gauri Sawant Pune mahanagar palika made navin barati kadi genar ahet maz TY.BA zal ahe mala palike made konati Post sathi apply karav lagel

 4. Rahul says

  Malā kāmācī khūpa garaja āhē

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड