पुणे महानगपालिकेच्या आस्थापनेवरील निकाल व कागदपत्रे पडताळणी तपासणीसाठी उमेदारांची यादी
Pune Mahanagarpalika Bharti Result
PMC Recruitment Eligibility List
Pune Mahanagarpalika Bharti Result : Pune Mahanagarpalika has declared the result & scores card of various posts for document verification. document verification is on the 17th of October 2022 at the mentioned address. Click on the below link to download the list.
पुणे महानगपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदभरती परीक्षा निकाल व कागदपत्रे पडताळणी तपासणीसाठी उमेदारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. कागदपत्रे तपासणीसाठी पात्रता यादीमधील उमेदवारांनी दि. १७/१०/२०२२ सकाळी ११:०० वाजता, सेवाभरती कक्ष, दुसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3CSN8Wh
PMC Bharti 2022 Result @ pmc.gov.in
Pune Mahanagarpalika Bharti Result : Pune Municipal Corporation, Health Department Junior Engineer 2022 Result is published now. The candidates can check the result from following given Links. Also the Document Verification List is given below. The further updates like final merit List, selection list & other will be publish soon.
पुणे महानगरपालिका भरती २०२२ जुनिअर इंजिनिअर पदाचा निकाल प्रकाशित झाला आहे. उमेदवार खालील लिंक वरून आपले मार्क्स बघू शकतात, पुढील अपडेट लवकरच महाभरती वर प्रकाशित होईल. तसेच कागदपत्र पडताळणी संबंधित माहिती खालील परिपत्रकात दिलेली आहे, काळजीपूर्वक बघावी.
- Mechanical (JE) Engineers Result 2022 ((Cut off Marks:90)
- Mechanical (JE) Eligible List for Document Verifications
- Junior Engineer (Transport Planning) Result 2022(Cut off Marks:90)
- Junior Engineer (Transport Planning) Eligible List for Document Verifications
- PMC Junior Engineer Exam 2022 Paper PDF Download, Answer key, Analysis, Solution
Previous Results :
पुणे महानगरपालिका, आरोग्य विभाग, पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था यांनी समुपदेशक व लॅब टेक्नीशियन पदासाठी दि.26/07/2022 रोजी आयोजित केलेली तोंडी मुलाखत व Objective Assessment (गुणांकन) पध्दतीने निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची निवड यादी खालील प्रमाणे.
निवड यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3Cz2krk
Pune Mahanagarpalika ANM Bharti Results
Pune Mahanagarpalika Bharti Results: Pune Municipal Corporation, NHM has been declared a Selection and waiting List for ANM Posts. The selected candidate can collect their Selection order to the given address on the 22nd Of August 2022. Click on the link below to download the list
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे महानगरपालिका अंतर्गत ANM पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. निवडलेले उमेदवार 22 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या पत्त्यावर त्यांची निवड आदेश गोळा करू शकतात. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/4XlTp8N
Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Recruitment Interview Schedule
Pune Mahanagarpalika Bharti Results: Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College & Kamla Nehru Hospital, Pune Municipal Corporation has been declared an interview schedule for Assistant Professor, Associate Professor, and Professor Posts. Click on the link below to download the interview schedule.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, पुणे महानगरपालिका अंतर्गत प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक घोषित केले आहे. मुलाखतीचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – कौन्सिल हॉल, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, मंगळवार पेठ, प्रबोधनकार ठाकरे चौक पुणे
- मुलाखतीची तारीख – 25, 26 & 27 जुलै 2022
वेळापत्रक डाउनलोड – https://cutt.ly/aL6kANI
PMC Bharti Final Selection Lists
Pune Mahanagarpalika Bharti Results: Integrated Health and Family Welfare Society – T.B. Pune Municipal Corporation has been declared a Selection and waiting List for Medical Officers, SDPS, STS, TBHV, Pharmacist Posts. Click on the link below to download the list
एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी – टी.बी. पुणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, SDPS, STS, TBHV, फार्मासिस्ट पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/OGnDAGo
PMC Bharti Final Selection Lists
Pune Mahanagarpalika Bharti Results: Integrated Health and Family Welfare Society – T.B. Pune Municipal Corporation has been declared an interview List of Medical Officers, SDPS, STS, TBHV, Pharmacist Posts. Click on the link below to download the list
एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी – टी.बी. पुणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, SDPS, STS, TBHV, फार्मासिस्ट पदभरती परीक्षेची मुलाखत यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/gFP3en3
PMC Bharti Final Selection Lists
Pune Mahanagarpalika Bharti Results: The final selection list of Photographer, Artist, Dungeon assistant recruitment examinations under the Pune Municipal Corporation has been announced. Click on the link below to download the list.
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट प्रस्तावित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालायाकरिता छायाचित्रकार, कलाकार, अंधारखोली सहाय्यक पदभरती परीक्षेची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी दउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे..
यादी डाउनलोड – https://cutt.ly/vACkh1F
PMC-MET Recruitment Result
Pune Mahanagarpalika Bharti Results: The final selection list of Non-Teaching recruitment examinations under Pune Municipal Corporation has been announced. Click on the link below to download the list.
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट प्रस्तावित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालायाकरिता शिक्षकेतर पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार शिक्षकेतर पदभरती परीक्षेची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी दउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे..
यादी डाउनलोड – https://cutt.ly/vACkh1F
NHM Pune Mahanagarpalika Bharti Qualify- Disqualify List
Pune Mahanagarpalika Bharti Result: Pune Municipal Corporation Medical Education Trust has been announced the Qualify/ Disqualify list of Lab Technician Posts. Click on the link below to download the list.
पुणे महानगरपालिका अंतर्गत करिता कंत्राटी तत्वावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरती पात्रता अपात्रता यादी जाहीर करण्यात करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3K88JLS
NHM Pune Mahanagarpalika Bharti Selection List
Pune Mahanagarpalika Bharti Result: Pune Municipal Corporation Medical Education Trust has been announced the selection list of Contract Medical Officer Posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिका करिता कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांच्या गुणवत्तेप्रमाणे निवड यादी तयार करण्यात आलेली आहे. निवड यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
निवड यादी डाउनलोड – https://bit.ly/32Tm4GI
Pune Municipal Corporation Bharti Final Selection List
Pune Mahanagarpalika Bharti Result: Pune Municipal Corporation Medical Education Trust has been announced the final selection list of Administrative Officer Posts. Click on the link below to download the list.
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत प्रशासकीय अधिकारी पदभरती निवड यादी जाहीर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3szkxAe
Pune Municipal Corporation Bharti Final Selection List
Pune Mahanagarpalika Bharti Result: Pune Municipal Corporation has been announced the final selection list of Professor, Assistant Professor, Associate Professor, Tutor, Senior, and Junior Resident. Click on the link below to download the list.
पुणे महानगरपालिका ने प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ आणि कनिष्ठ रहिवासी पदभरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3kGsdes
Pune Mahanagarpalika Bharti Result
Pune Municipal Corporation has been announced the selection & waiting list of Veterinary Surgeon Officer, Junior Engineer, Electrical Supervisor. Click on the link below to download the list.
पुणे महानगरपालिका ने पशु शल्यचिकित्सक अधिकारी, कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3iX3YIh
PMC-MET Recruitment Result
Pune Mahanagarpalika Bharti Results : The final selection list of Dean recruitment examinations under Pune Municipal Corporation has been announced. Click on the link below to download the list.
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट प्रस्तावित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालायाकरिता अधिष्ठाता पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार अधिष्ठाता पदभरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी दउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे..
यादी डाउनलोड – https://bit.ly/2TdHR70
Pune Mahanagarpalika Bharti Result : The draft and grading list of various recruitment examinations under Pune Municipal Corporation has been announced. Click on the link below to download the list.
पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदभरती परीक्षेची प्रारूप व गुणांकन यादी जाहीर करण्यात आलेले आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
विभागाचे नाव | विषय | डाउनलोड | प्रारंभ तारीख | अंतिम तारीख |
---|---|---|---|---|
सामान्य प्रशासन विभाग | पुणे महानगरपालिकेकडील “भौतिकोपचार तज्ञ” या पदाकरिता सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रारूप यादी प्रसिद्धीबाबत. | सोमवार, एप्रिल 12, 2021 | शनिवार, एप्रिल 17, 2021 | |
सामान्य प्रशासन विभाग | पुणे महानगरपालिकेकडील “दंतशल्य चिकित्सक” या पदाकरिता सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रारूप यादी प्रसिद्धीबाबत. | सोमवार, एप्रिल 12, 2021 | शनिवार, एप्रिल 17, 2021 | |
आरोग्य विभाग | पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट PMC–MET च्या प्रस्तावित वैदयकीय महाविालयासाठी तात्पुरत्या स्वरुपामध्ये आवश्यक अध्यापन वर्ग पदभरती करिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची पात्र/ अपात्र प्रारूप यादी-Asst.Prof. Opthalm | मंगळवार, एप्रिल 6, 2021 | गुरुवार, एप्रिल 15, 2021 |
Pune Mahanagarpalika Bharti Results : The scrutiny format of the post of Assistant Professor – Ophthalmology under Pune Municipal Corporation has been announced. Click on the link below to download the scrutiny format.
पुणे महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक – नेत्ररोगशास्त्र पदभरती चे छाननी स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे. छाननी स्वरूप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links |
|
छाननी स्वरूप डाउनलोड : https://bit.ly/3d28tzu |
Table of Contents
10th pass pimpri chinchwad safai kamgar job
Malā kāmācī khūpa garaja āhē
Gauri Sawant Pune mahanagar palika made navin barati kadi genar ahet maz TY.BA zal ahe mala palike made konati Post sathi apply karav lagel
पुणे महापालिकेच्या2020 आरोग्य विभागात मानधनावरील आय भरतीसाठी भरलेले अर्ज . जाहीरात. क्र.09/84. निकाल कधी लागणार आहे.
Only ITI job pump oparater cam mechanic