पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; “या” रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !! | Pune Mahanagarpalika Bharti 2025
Pune Mahanagarpalika Recruitment 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Marathi Medium Primary Teachers, English Medium Primary Teachers”. There are a total of 284 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can submit their applications in person to the given mentioned address before last date. The Last date of application 29th July 2025. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
पुणे महानगरपालिका अंतर्गत “मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक” पदाची 284 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक
- पदसंख्या – 284 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 38 – 43 वर्षे
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in
Pune Mahanagarpalika Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक | 213 |
इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक | 71 |
Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक | १) इयत्ता १ली ते १२ वी मराठी माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. मराठी माध्यमातून उत्तीर्ण. २) इयत्ता १ली ते १० वी पर्यंत मराठी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. मराठी माध्यमातून उत्तीर्ण ३) इयत्ता १ली ते १०वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी मराठी माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. मराठी माध्यमातून उत्तीर्ण ४) इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. मराठी माध्यमातून उत्तीर्ण. ५) शिक्षक पात्रता परीक्षा, अभियोग्यता (सीटीईटी / टीईटी) चाचणीच्या गुनानुक्रमे उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राधान्य क्रमाने तयार करण्यात येईल |
इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक | १) इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण. २) इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण ३) इयत्ता १ली ते १०वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण ४) इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण. ५) शिक्षक पात्रता परीक्षा, अभियोग्यता (सीटीईटी / टीईटी) चाचणीच्या गुनानुक्रमे उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्राधान्य क्रमाने तयार करण्यात येईल. |
Salary For Pune Mahanagarpalika Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक | रुपये २००००/- |
इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक | रुपये २००००/- |
How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून ५ दिवसापर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) (29 जुलै 2025) सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत प्राथमिक शिक्षण विभाग, भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोफखना शिवाजीनगर, पुणे ५” आस्थापना विभाग येथे समक्ष हस्त पोहोच सादर करावेत.
- पोस्टाने / टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज सादर करतेवेळी उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत घेवून यावीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For pmc.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात -1 |
https://shorturl.at/bhAkE |
📑 PDF जाहिरात -2 |
https://shorturl.at/RkfMf |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://pmc.gov.in |
Pune Mahanagarpalika Bharti 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Special Teacher”. There are 03 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can submit their applications in person to the given mentioned address within 05 days (28th July 2025). For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
पुणे महानगरपालिका अंतर्गत “विशेष शिक्षक” पदाची 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून ५ दिवसापर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) (28 जुलै 2025) सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत समक्ष हस्त पोहोच सादर करावेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विशेष शिक्षक
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राथमिक शिक्षण विभाग, भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोफखना शिवाजीनगर, पुणे ५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – (28 जुलै 2025)
- अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in
Pune Mahanagarpalika Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
विशेष शिक्षक | 03 |
Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विशेष शिक्षक | माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपन धारक व बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका, डी ई. (आय डी) व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक व अध्यापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. |
Salary For Pune Mahanagarpalika Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विशेष शिक्षक | रुपये २००००/- |
How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2025
- उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून ५ दिवसापर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) (28 जुलै 2025) सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत प्राथमिक शिक्षण विभाग, भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोफखना शिवाजीनगर, पुणे ५” आस्थापना विभाग येथे समक्ष हस्त पोहोच सादर करावेत.
- पोस्टाने / टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज सादर करतेवेळी उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत घेवून यावीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For pmc.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/TbBeD |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://pmc.gov.in |
Table of Contents
Pune Mahanagar Palika Bharti 2025 Application Form & Details
Latest Updates 2022
10 वी 12 वी पास चालले का