पुणे महानगरपालिका भरती २०२०

Pune Mahanagarpalika Bharti 2020

पुणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण १५७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, आय. सी. यु. फिजिशियन/ इंटेंसिव्हिस्ट, फिजिशियन, निवासी फिजिशियन, कार्डीओलॉजिस्ट, शल्य विशारद, युरो सर्जन, न्युरो सर्जन, बालरोग तज्ञ, नवजात अर्भक तज्ञ, पॅथोलॉंजिस्ट, रेडीओलॉंजिस्ट, चेस्ट स्पेशालिस्ट, स्त्री रोग तज्ञ, बालरोग विशारद, भूल तज्ञ + बधिरीकरण तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, अस्थिव्यंग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, मायक्रोबायोलॉंजिस्ट, दंतशल्य चिकित्सक
  • पद संख्या – १५७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासकीय महाविद्यालयातून एम. बी. बी, एस. व पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेले असावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे महानगरपालिका भवन, आरोग्य विभाग, तिसरा मजला, मेडिकल युनिट विभाग, शिवाजीनगर पुणे – ४११००५
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
वैद्यकीय अधिकारी५७
आय. सी. यु. फिजिशियन/ इंटेंसिव्हिस्ट०७
फिजिशियन१०
निवासी फिजिशियन०४
कार्डीओलॉजिस्ट०१
शल्य विशारद१०
युरो सर्जन०१
न्युरो सर्जन०१
बालरोग तज्ञ०९
१०नवजात अर्भक तज्ञ०२
११पॅथोलॉंजिस्ट०८
१२रेडीओलॉंजिस्ट१५
१३चेस्ट स्पेशालिस्ट०२
१४स्त्री रोग तज्ञ०५
१५बालरोग विशारद०५
१६भूल तज्ञ + बधिरीकरण तज्ञ०६
१७कान नाक घसा तज्ञ०३
१८नेत्र शल्य चिकित्सक००
१९अस्थिव्यंग तज्ञ०२
२०मानसोपचार तज्ञ०१
२१मायक्रोबायोलॉंजिस्ट०२
२२दंतशल्य चिकित्सक०६

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/2GLh0WF
अधिकृत वेबसाईट : https://www.pmc.gov.in/en

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप