पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती कागदपत्र पडताळणी यादी जाहीर! – Pune Gramin Police Bharti Document Verification List 2024, Result, Merit List

Pune Gramin Police Bharti Result, Merit List

Pune Gramin Police Document Verification List 2024

Document Verification list of candidates with details are mentioned in given PDF file. Candidates shoult go through the given PDF carefully & Appear for the verification process of Document Verification List 2024.

पुणे ग्रामीण आस्थापनेवरील सन २०२२-२३ मध्ये रिक्त असलेल्या ४४८ पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परिक्षेमध्ये जे उमेदवार विहीत गुणांनी उत्तीर्ण झाले असून, सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र ठरले आहे, अशा उमेदवारांची कागदपत्र पडताळणीचे अधीन राहुन तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी ही मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे व भरती निकषांची पुर्तता यांच्या अधीन राहून आणि सा.प्र.विभाग, शासन परिपत्रक क्र. एसआरव्ही-१०९७/प्रक्र ३१/९८/१६-अ, दि. १६/०३/१९९९ शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण- १११८/प्रक्र.३९/१६-अ, दि.१९/१२/२०१८, शासन निर्णय क्र पोलीस-१८१९/प्र.क्र.३१६/पोल-५अ, दि.१०/१२/२०२० व सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. राओघो ४०२४/प्र.क्र.१४/१६-अ, दिनांक २५.०१.२०२४ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस शिपाई अधिनियम २०११ (सेवाप्रवेश) नियम, २०११ अन्वये तसेच, वेळोवेळी झालेल्या सुधारणांनुसार तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी यासोबत संलग्न करून कार्यालयाचे संकेतस्थळ https://puneruralpolice.gov.in तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे https://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २४/०९/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांची मुळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची विहीत शासन निर्णय, परिपत्रके, जाहिरात व पोलीस भरती कार्यपध्दती मधील निर्देशानुसार फेरपडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. याकरिता निवड यादीतील उमेदवारांनी खालील PDF यादी दिल्या प्रमाणे कागदपत्रे आणावी.

 

PDF यादी डाउनलोड करा 

 


 

Pune Gramin Police Bharti Result, Merit List: पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीकरीता दिनांक 22/06/2024 रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक पुणे ग्रामीण पोलीस दलाचे संकेतस्थळ www.puneruralpolice.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आले आहे. सर्व संबंधीत उमेदवारांना याव्दारे सदर गुणपत्राकाची पडताळणी करण्यासाठी सुचित करण्यात येत असुन त्यातील 1) उमेदवाराचे संपुर्ण नाव 2) प्रवर्ग 3) गुण याबाबत काही आक्षेप असल्यास समाधान कक्ष (पुणे ग्रामीण पोलीस) यांचे दुरध्वनी क्रमांक 8669603131 अथवा नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण दुरध्वनी क्रमांक 020-25657171, 020-25657172 व ईमेल आयडी [email protected] यावर त्वरीत संपर्क साधावा. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा.  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

 

पोलीस भरती २०२४ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

 

चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२३ – दि.२२/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक

२०२४-06-२२

पीडीएफ पहा

चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२३ – दि.२१/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक

२०२४-06-२१


चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२३ – दि.२०/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक

२०२४-06-२०


चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२३ – दि.१९/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक

२०२४-06-१९

 


 


 


Pune Gramin Police Bharti Result, Merit List

Pune Gramin Police Bharti Result, Merit List: The final document verification of the candidates selected for the Police Recruitment 2021 Police Constable post in the attached list has been completed and the candidates in the attached list should be present at Police Headquarters, Pune Rural at 09:00 AM on 31.05.2023 for the further process of appointing them. Candidates are required to pay an advance of Rs.5000/- for the mess after the appointment, so the said amount should be brought with them on arrival.

या सोबत जोडलेल्या यादीतील पोलीस भरती २०२१ पोलीस शिपाई पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम कागदपत्र पडताळणी पुर्ण झालेली असून त्यांना नियुक्ती देण्याच्या पुढील कार्यवाहीसाठी सोबतच्या यादीतील उमेदवारांनी दि.३१.०५.२०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे उपस्थित राहावे.
>नियुक्ती दिल्यानंतर उमेदवारांनी मेस करीता रु.५०००/- अॅडव्हान्स भरणे आवश्यक असल्याने, सदरची रक्कम येताना बरोबर आणावी.
> नियुक्ती आदेश दिल्यानंतर हजर होणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य उदा. गरजेनुसार आवश्यक असलेले वापरावयाचे कपडे, बाड-बिस्तारा, जेवणासाठी ताट, वाटी, तांब्या तसेच बादली, मग वगैरे साहित्य बरोबर आणावे.
>बँक खाते, डीसीसपीएस/ एनपीएस खाते व सेवापट उघडणेसाठी 30×30 एमएम या साईजचे स्वत: चे ६ फोटो, मुळ पॅन कार्ड व आधार कार्ड सोबत आणावे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. पवन रमेश सपकाळ says

    सर पुणे ग्रामीण चालक साठी ग्राउंड दिले होते मी मला 41. मार्क आले आहे पण मला ड्रायव्हिंग टेस्ट साठी मेसेज किंवा कॉल नाही आला माझी कास्ट ST आहे मला कसे कळेल की मी मिरिट मध्ये आलो की नाही तर

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड