पुणे ग्रामीण पोलिस लेखी चाचणीचे नवीन वेळापत्रक जाहीर – Pune Gramin Police Bharti 2024
Pune Gramin Police Bharti 2024
Pune Gramin Police Bharti 2024
पुणे ग्रामीण पोलीस घटकाची पोलीस शिपाई चालक भरती २०२२-२३ च्या मैदानी व कौशल्य चाचणी उत्तीर्ण होवून लेखी परिक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक २७/०७/२०२४ रोजी घोषित करण्यात आला आहे. लेखी परिक्षेस पात्र असलेल्या एकूण ५६७ उमेदवारांची दिनांक ०९/०८/२०२४ रोजी लेखी परिक्षा घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी परिक्षेस पात्र उमेदवारांची परिक्षा “सिंहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटी स.नं. ४४/१, सिंहगड रोड समोर, वडगाव बु. पुणे-४११०४१ ” या ठिकाणी दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. घेण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी लेखी परिक्षेच्या ठिकाणी दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वा. उपस्थित रहावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पुणे आणि जवळपासच्या सर्व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पोलिस मुख्यालय पुणे ग्रामीण येथील पुढे ढकललेल्या मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २९ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान ही चाचणी होणार आहे. पुणे ग्रामीण जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर सन २०२२-२३ मध्ये रिक्त असलेल्या ४४८ पोलिस शिपाई पदांसाठी मैदानी चाचणी ९ ते २७ जुलै या कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तसेच हवामान विभागाने पुढेही पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी शारीरिक व मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यानुसार उमेदवारांनी त्यांना देण्यात आलेले पूर्वीच्या दिनांकाचे प्रवेशपत्र घेऊन मैदानी चाचणीसाठी नवीन तारखेला सकाळी ५ वाजता हजर राहावे, असे आवाहन पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.
Pune Gramin Police Bharti 2024: The application form for filling 496 vacant posts of Police Constable and Police Driver in the establishment of Superintendent of Police, Pune Graminis issued through a computerized system. Application will be accepted from 05/03/2024 to 31/03/2024. Detailed information in this regard has been published on the websites policerecruitment2024.mahait.org and www.mahapolice.gov.in for the information of the candidates. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for Police constable post.
पुणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई व चालक पदांच्या एकूण ४९६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे . उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
Educational qualification, physical qualification, required certificates/documents, information about social and parallel reservation, examination fee, information about submission of application, date and time of submission of application and detailed instructions for candidates are given on the website policerecruitment2024.mahait.org. in detail. During the recruitment process, if the candidate does not appear on the date fixed in physical test and written test, he/she will be disqualified from the recruitment process. The date once fixed by the office shall not be altered under any circumstances.
पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
- पदाचे नाव – पोलीस शिपाई व चालक
- पद संख्या – 496 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण –पुणे ग्रामीण
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ मार्च २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२४
- अधिकृत वेबसाईट – puneruralpolice.gov.in
Educational Qualification For Pune Gramin Police Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
पोलीस शिपाई चालक | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
Physical Criteria For Pune Gramin Police Bharti 2024
Pune Gramin Police Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
पोलीस शिपाई | 448 Vacancies |
पोलीस चालक | 48 Vacancies |
How to Apply For Pune Gramin Police Jobs 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2024.mahait.org पोर्टल द्वारे करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
Pune Gramin Police Recruitment – Selection Process
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
Important Links For Pune Gramin Police Constable Bharti Online Application
|
|
????ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक |
policerecruitment2024.mahait.org |
???? PDF जाहिरात – Shipai |
https://shorturl.at/iqAFY |
???? PDF जाहिरात – Driver |
https://shorturl.at/bADVX |
✅ अधिकृत वेबसाईट |
puneruralpolice.gov.in |
Police Bharti Required Documents List
- Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
- Candidates availing the benefit of caste reservation require a caste certificate.
- MS-CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification
- The candidate must have an identity card while appearing for the written test. For this PAN card, passport, driving license, voter
Identity card, updated bank passbook, Aadhaar card - Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non-Criminal Layer Certificate
- Attested photocopies of certificates
- Caste certificate validity
- Caste Certificate for Socially, Educationally Backward Candidates
- Certificate of Financially Backward
- Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for players
Pune GraminPolice Bharti 2024 Details
Pune Gramin Police Shipai Bharti 2024 – As you know, Maharashtra Police Bharti 2024 is Stared Now. The Pune GraminDistrict Police Bharti Official PDF advertisement link is givnn above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentined here. Maharashtra Police Bharti 2024 MahaPolice Link is given for other District Advertisements.
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील पुणे ग्रामीण पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
पोलीस शिपाई |
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
चालक (ड्रायव्हर) | तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा |
Maharashtra Police Bharti 2024पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ? पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. |
|
उमेदवाराची उंची किती असावी? | |
महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
छाती | |
पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
महिला | लागू नाही |
पुणे ग्रामीण पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? |
|
पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. |
|
विषय (Subject) | गुण (Marks) |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
एकूण गुण – 100 |
Physical Eligibility For Pune Gramin Police Driver Bharti 2024 |
|
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. |
|
शारीरिक चाचणी (Male) | |
11510 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक | 10 Marks |
एकूण गुण | 50 Marks |
शारीरिक चाचणी (Female) | |
800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Maharashtra Police Recruitment 2024
Pune GraminPolice Bharti 2024 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For Pune Gramin Police Chalak Bharti |
|
|
18 to 28 Years |
|
18 to 33 Years |
Physical Eligibility For Pune Gramin Police Recruitment 2024 |
|
Minimum Height For Female Candidates | 155 CM |
Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details |
|
For General Category | ₹450 |
For Reserve Category | ₹350 |
For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For Pune Gramin Police Constable Recruitment 2024
- Pune GraminPolice Bharti 2024, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 11510 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the police bharti 2024 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.
- उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी * पोलिस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल, त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
- भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
Pune Gramin Police Shipai Exam Date 2024
* सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
Table of Contents
new update