Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी!! पुणे अंगणवाडी भरती – 818 रिक्त पदे । Pune Anganwadi Bharti 2023 ।

Pune Anganwadi Bharti 2023

Pune Anganwadi Bharti 2023

Pune Anganwadi Bharti 2023: Under Pune Zilla Parishad, the Department of Women and Child has published recruitment notification for the various vacant posts of “Anganwadi Sevika, Anganwadi Helper and Mini Anganwadi Sevika”.  There are a total of 818 vacancies available to fill with the posts in Pune Anganwadi Bharti 2023. Interested and eligible candidates can submit their applications before the last date. More details are as follows:-

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत (पुणे अंगणवाडी भरती 2023) अंतर्गत “अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका” पदांच्या एकूण 818 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील संबंधित पत्त्यावर सादर करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका
  • पदसंख्या – 818 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अधिकृत वेबसाईट – zppune.org

Pune Anganwadi Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी सेविका 134 पदे
अंगणवाडी मदतनीस 653 पदे
मिनी अंगणवाडी सेविका 31 पदे

Educational Qualification For Pune Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविका/ मिनी अंगणवाडी सेविका किमान 12 वी उत्तीर्ण
अंगणवाडी मदतनीस किमान 12 वी उत्तीर्ण

Pune Anganwadi Jobs 2023 – Important Documents

महत्वाचे कागदपत्रे:

  • स्थानिक रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचेकडील रहिवासी दाखला
  • अपत्याबाबत (लहान कुटुंब) असलेबाबत स्वयंघोषणापत्र दाखला
  • नांवा बाबत प्रतिज्ञापत्र (मा. तहसिलदार सो यांचे कडील) साक्षांकित प्रत
  • शाळा सोडलेचा दाखला / प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत.)
  • उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असलेस मा. उपविभागीय अधिकारी सो. यांचेकडील जातीचा दाखला. (साक्षांकित प्रत ) (अ.जा./अ.ज./वि.भ.जा/भ. ज. / इ.मा.व./वि.मा.प्र./आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/विशेष मागास प्रवर्ग)
  • आधार कार्ड, (साक्षांकित प्रत )
  • रेशनिंग कार्ड, (साक्षांकित प्रत)
  • विधवा असलेस पतीच्या मृत्युचा दाखला व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे स्वाक्षरीचा दाखला /
  • अनाथ असलेस संबंधित संस्थेचा दाखला.
  • नियमित अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मिनी सेविका / मदतनीस म्हणुन कमीत कमी 02 वर्षांचा अनुभव असल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडील अनुभवाचा दाखला.

How To Apply For Pune Anganwadi Helper Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जदाराने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा.
  • सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या व दाखला यांच्या छायांकित प्रति ( झेरॉक्स) A-4 साईज मध्येच असाव्यात A- 4 पेक्षा लहान अथवा मोठया पेपर वरील असु नयेत.
  • खाडाखोड किंवा चुकिचे भरलेले अर्ज बाद केले जातील याबाबत संबंधित अर्जदारांस कोणतीही पुर्व सुचना कार्यालयामार्फत दिली जाणार नाही.
  • अर्जासोबत जोडलेल्या साक्षांकित प्रति, किंवा अन्य कागदपत्रे कोणत्याही परिस्थीतीत उमेदवारांस परत केली जाणार नाहीत.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • विहित मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Pune Anganwadi Vacancy details 2023

https://drive.google.com/file/d/1jPWweFNfCl5mjugOixpVgpAJpTAqWdl0/view?usp=sharing

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Pune Anganwadi Helper Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/rBM78
👉 ऑनलाईन अर्ज करा
zppune.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Sarika says

    Pune bharti kuthe chalu aahe

  2. amit borse says

    zp pune cha form kuthe pathu

  3. amit borse says

    zppune cha form kuthe pathu

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड