प्रसार भारती गोवा अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! । Prasar Bharati Goa Recruitment 2024

Prasar Bharati Goa Bharti 2024

Prasar Bharati Goa Bharti 2024

Prasar Bharati Goa Bharti 2024: Doordarshan Keandr Panji, Goa is going to recruit for the posts of “Editorial Assistant/Editorial Assistant (ANE), Post Production Assistant/Post Production Assistant, CG Operator (Devanagari Konkani Typing)”. There are total of various vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Goa. Interested applicant apply before last date. The last date for submission of application is 05th of March 2024.  For more details about Prasar Bharati Goa Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

दूरदर्शन केंद्र पणजी, गोवा अंतर्गत “संपादकीय सहाय्यक/एडिटोरीयल असिस्टंट (एएनई), निर्मिती पश्चात सहाय्यक/पोस्ट प्रोडक्शन असिस्टंट, सीजी ऑपरेटर (देवनागरी कोंकणी टायपिंग)” पदांच्याविविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावसंपादकीय सहाय्यक/एडिटोरीयल असिस्टंट (एएनई), निर्मिती पश्चात सहाय्यक/पोस्ट प्रोडक्शन असिस्टंट, सीजी ऑपरेटर (देवनागरी कोंकणी टायपिंग)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पणजी, गोवा
  • वयोमर्यादा – २१-५० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (वृत्त)/ मुख्य आरएनयू, दूरदर्शन केंद्र, आल्तिनो, पणजी-गोवा ४०३००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख05 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://prasarbharati.gov.in/

Educational Qualification For Doordarshan Keandr Panji Goa Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संपादकीय सहाय्यक/एडिटोरीयल असिस्टंट (एएनई)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मिळालेली पदवी
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मिळालेली पत्रकारिता (जर्नालिजम) मधील पदवी/पदविका
  • वृत्त प्रसारण/वृत्तसंस्थेशी संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव
निर्मिती पश्चात सहाय्यक/पोस्ट प्रोडक्शन असिस्टंट
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मिळालेली पदवी
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मिळालेली फिल्म अँड व्हिडीओ एडिटिंग मधील पदवी/पदविका
  • संबंधित क्षेत्रामधील किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव
सीजी ऑपरेटर (देवनागरी कोंकणी टायपिंग)
  • मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून १० + २ उत्तीर्ण
  • कॉम्प्युटर अॅप्लिकेशन मधील प्रमाणपत्र

How To Apply For Prasar Bharati Goa Notification 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For prasarbharati.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/gKQX1
✅ अधिकृत वेबसाईट https://prasarbharati.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड