Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये भरती

Post Vibhag Bharti 2020

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कुशल कारागीरांच्या पदासाठी 8 वी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे . तरी इच्छुक आणि पात्र उमेद्वारांनीं 29 फेब्रुवारी पर्यंत भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट वर आपला अर्ज करावा .

पदाचा तपशील –

  • पदाचे नाव – कुशल कारागीर
  • पात्रता – 8 वी पूर्ण
  • पदसंख्या – 8
  • वेतन श्रेणी – 19,900 रुपये
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29/2/2020
  • जाहिरात : https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/MMSMumbai.pdf

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड