मेल मोटर सेवा मुंबई भरती २०२०

Mail Motor Service Mumbai Recruitment 2020


भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे मोटर वाहन मेकॅनिक, वेल्डर, टायरमॅन, टिनस्मिथ, ब्लॅकस्मिथ पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

मेल मोटर सेवा मुंबई भरती २०२० – १४ जागा

 • पदाचे नावमोटर वाहन मेकॅनिक, वेल्डर, टायरमॅन, टिनस्मिथ, ब्लॅकस्मिथ
 • पद संख्या – ८ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०२० रोजी १८ ते ३० वर्षादरम्यान असावे.
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पाठविण्याचा पत्तावरिष्ठ मोटर व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, १३४-ए, एस. के. अहिरे मार्ग, वरोली, मुंबई – ४०००१८
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – अर्ज नमुना अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा1 Comment
 1. Patil sagar vijay says

  Eicher Motor 3 sal express chalega sir lcv line chassis

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड