नवीन अपडेट – टपाल विभागात पोस्टमनची पदे रिक्त | Postman Recruitment 2022
Post Office Nagpur Recruitment 2022
Post Office Nagpur Recruitment 2022
Post Office Nagpur Recruitment 2022 : The latest update for Post Office Nagpur Bharti 2022. As per the latest news, There are a total of 303 posts vacant in the Postal Department It includes maximum 175 postmen. Recruitment will be soon. Further details are as follows:-
Nagpur Postal Department Bharti 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आधुनिक जगातही स्वतःचे अस्तित्व टिकवून असलेल्या टपाल विभागात रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. नागपूरचा विचार करता, विविध पदांवरील ३०३ पदे रिक्त असून त्यात सर्वाधिक १७५ पोस्टमनचा समावेश आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
रेल्वे, पोस्ट, बीएसएनएल या सरकारी विभागांशी असलेले नागरिकांचे नाते जिव्हाळ्याचे आहे. जुन्या पिढीच्या हृदयाजवळ असणारी ही खाती नव्या पिढीलाही आपलीशी वाटतात. टपाल विभागाने काळानुरूप स्वत:मध्ये बदल केल्यामुळे हा विभाग जिवंत आहे. मात्र, मनुष्यबळाची कमतरता, वाढलेली कामे यामुळे कर्मचाऱ्यांवर भार पडत असल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार, सद्यस्थितीत शहरात एकूण ६६ पोस्ट ऑफिसेस असून २०७ पत्रपेट्या (लेटर बॉक्स) आहेत.
Post Office Nagpur Vacancy 2022
- त्याशिवाय सबपोस्ट मॅनेजर-४५
- पोस्टल असिस्टंट-३०७
- पोस्टमन-१५९
- मल्टिटास्किंग स्टाफ-६६ असे एकूण ५७७ कर्मचारी कार्यरत आहेत.
- तर ३०३ पदे रिक्त आहेत.
- त्यात सबपोस्ट मॅनेजर-१४
- पोस्टल असिस्टंट-६७
- पोस्टमन-१७५
- मल्टिटास्किंग स्टाफ-४७ यांचा समावेश आहे.
या सर्व पदांची पूर्तता झाल्यास विद्यमान स्थितीत कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होऊन योग्य व्यवस्थापन होऊ शकेल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
Post Office Nagpur Bharti 2022
नवीन भरती हवी
इतर सरकारी विभागांप्रमाणेच टपाल विभागातही नवीन भरतीप्रक्रिया मोठ्या प्रमाणात आणि नियमित स्वरूपात नाही. रिक्त जागांच्या तुलनेत भरतीचे प्रमाण कमी असल्याने कामावर परिणाम होत आहे.
Table of Contents