पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची मध्ये ०४ पदांसाठी कंत्राटी पदभरती साठी निविदा जाहिरात प्रकाशित!! | Police Training Center Turchi Bharti 2024
Police Training Center Turchi Bharti 2024
पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची द्वारे जवळपास ०४ पदांसाठी निविदा जाहिरात प्रकाशित झाली आहे. येथे नवप्रविष्ठ पोलीस शिपाई मुलभूत प्रशिक्षण सत्र क्र. १० हे माहे ०९/२०२४ पासून नियोजित असून, पोलीस प्रशिक्षण केंद्राकडील खालील नमूद पदे रिक्त असल्याने, प्रशिक्षण सत्र क्र. १० च्या ०९ महिन्यांच्या मुलभूत प्रशिक्षणादरम्यान नमूद कामाचे कंत्राटाबाबत निविदा मागविण्यांत येत आहेत.
- निविदा अर्जाच्या कोऱ्या प्रति दि. १९.०९.२०२४ अखेर कार्यालय अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची यांचेकडे सुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. तसेच नियम व अटी प्रशिक्षण कार्यासनांकडे पाहावयास मिळतील.
- संपूर्ण भरलेले अर्ज/निविदा योग्य त्या कागदपत्रासह (पूर्व अनुभव / आधारकार्ड/पॅनकार्ड) दि. १९.०९.२०२४ अखेर पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे स्विकारले जातील.
- प्राप्त झालेल्या निविदा छाननीनंतर स्विकारणे, कोणतेही कारण न दाखविता पूर्णपणे नाकारणेचा अधिकार प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यानी राखून ठेवला आहे.
- पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरचीपासुन १० कि. मी. पर्यंतच्या आवारातील व्यक्तींनी निविदा सादर कराव्यात. प्रशिक्षण केंद्राच्या नजिकच्या कंत्राटदारांना प्राधान्य देण्यात येईल.
- ज्याची निविदा मंजूर होईल अशा ठेकेदार (धोबी २०,०००/-, मोची ५,०००/, शिंपी ५,०००/- व न्हावी १०,०००/-) यांनी अनामत रक्कम भरावी लागेल. ६. प्राप्त निविदा दि. २०/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची यांचे दालनात उघडण्यात येतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.