पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या अंतर्गत थेट भरती सुरू, लगेचच करा अर्ज । Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2024

Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2024

Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2024

Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2024: Police Prashikshan Kendra Maharashtra has invited application for the posts of “Legal Director”. There are total of 27 vacancies are available to fill posts. Interested and Eligible candidates can send their application through Offline. Last Date to apply is 16th of February 2024. For more details Police Prashikshan Kendra Maharashtra Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

मित्रांनो, सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.
ही भरती प्रक्रिया मोठ्या पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आणि अर्ज करण्याची पद्धत देखील अत्यंत सोपी नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या अंतर्गत सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विधी निदेशक या पदांसाठी होत आहे. यामधून रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया खंडाळा, दौंड, सोलापूर, मरोळ, जालना, नागपूर, अकोला, सांगली आणि धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रांसाठी होत आहे. ही मोठी संधी आहे.

पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र  अंतर्गत “विधी निदेशक” पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावविधी निदेशक
  • पदसंख्या27 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahapolice.gov.in/

Police Prashikshan Kendra Maharashtra Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
विधी निदेशक 27 पदे

Educational Qualification For PPKM Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी निदेशक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल.

Salary Details For Police Prashikshan Kendra Maharashtra LD Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधी निदेशक रु.२३,०००/- दरमहा

How To Apply For Police Prashikshan Kendra Maharashtra Application 2024

  • या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mahapolice.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/dey03
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mahapolice.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. 9967171401 says

    Me vinit pal from mumbai (malad)
    stduy last year TYBcom
    me police bharti shathi pharam bharu skte kaye sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड